खेड : लोटे येथे भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (मंगळवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोटे औद्योगिक वसाहत परिसरात भीषण अपघात झाला आहे.

banner 728x90 banner 728x90

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वागनोर मोटारीने विनती कंपनी समोर रस्त्यावर उभ्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात.

मोटारीतून प्रवास करणारे चारजण गंभीर जखमी झाले आहेत. मोटार चालक गंभीर जखमी असून, जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. लोटे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *