दापोली : आमदार योगेश आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी सहकुटूंब मतदानाचा हक्क बजावला

banner 468x60

देशात लोकसभा निवडणुकांसाठी तिसरा टप्प्याचं मतदान आज होतंय. आज राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे.

माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. योगेश कदम यांनी मम्हटलं “लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज मतदान करून लोकशाहीच्या प्रबळतेसाठी आणि आपल्या देशाच्या विकासक वाटचालीसाठी योगदान दिले.

मतदान करणे हा आपला अधिकार असून तो सर्वांनी बजावून इतरांना देखील त्याबाबत जागृत करून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

कृपया सर्वांनी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपले कर्तव्य पार पाडावे ही विनंती!” असं ट्वीट करून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *