चिपळूणमध्ये प्रथमच लाईव्ह बार्बीक्यू जिथे मिळणार अनलिमिटेड व्हेज नॉनव्हेज chiplun Best Barbeque

चिपळूणमध्ये प्रथमच लाईव्ह बार्बीक्यू जिथे मिळणार अनलिमिटेड व्हेज नॉनव्हेज chiplun Best Barbeque

banner 468x60

जर तुम्ही चिपळूणमध्ये असाल तर कुटुंब आणि मित्रांसोबत पौष्टिक आणि शांत दुपारचे किंवा रात्रीचे जेवण करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही व्हेज नॉनव्हेजचा आनंद घेऊ शकता

तर आम्ही चिपळूणमधील एक उत्तम लाईव्ह बार्बेक्यू बद्दल बोलत आहोत. जिथे तुम्ही तुमचे आवडते पदार्थ तुमच्या सोयीनुसार खाऊ शकता.

banner 728x90

शाकाहारी, मांसाहारी, इंडियन, चायनीज, पंजाबी डीशेस, स्पेशल गोवन फिश थाळी, मॉकटेल्स अशा सर्व लज्जतदार पदार्थांची मेजवाणी आपल्याला हॉटेल नॉर्थ पॉईंट रुफटॉप, चिपळूण येथे मिळणार आहे.

प्रथम वर्धापन दिना निमित्त भरघोस सूट, सरप्राईज कुपन्स, बर्थडे सेलिब्रेशन, फ्री मॉकटेल्स अशा अनेक ऑफर्स देखील आम्ही आपल्यासाठी ठेवल्या आहेत 23 ते 28 एप्रिल 2024 पर्यंत आपण या सेवेचा लाभ घेऊ शकता,


अधिक माहिती साठी संपर्क 8446722304
9764939090, सिटी सेंटर टेरेस, बहादूरशेख नाका, चिपळूण

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *