Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : शैलेश पवार यांची “रिपब्लिकन सेना” चिपळूण तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती 

banner 468x60

चिपळूणमधील शैलेश पवार यांची “रिपब्लिकन सेना” चिपळूण तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीतील आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, रिपब्लिकनसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकरयांच्या सुचनेनूसार “रिपब्लिकन सेना” चिपळूण तालुका उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

हे  नियुक्ती पत्र शैलेशपवार यांना प्रदान करण्यात आलं आहे. लोकशाही व संविधानिक कायद्याच्या माध्यमातून संघटन बांधणीचे कार्य करुन वंचित, उपेक्षित बहुजन सामाजासाठी कार्य, तसेच पक्षाचा प्रसार, प्रचार जोमाने करण्यासाठी शैलेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *