Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : पाणी टंचाई असेल तर ०२३५२ -२२२२३३, २२६२४८ या नंबरवर नागरिकांनी संपर्क साधावा

banner 468x60

जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई कालावधित नागरिकांकडून पाणी टंचाईच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत हेल्पलाईन क्रमांक ०२३५२ -२२२२३३, ०२३५२-२२६२४८ यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *