गुहागर : मासेमारी करताना तरुणाचा मृत्यू

banner 468x60

वीजवाहिनीवरुन आकडा टाकून नदीच्या पाण्यात विद्युत प्रवाहाने मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील पिंपर मठवाडी येथे शुक्रवारी दुपारी घडली.

banner 728x90 banner 728x90

संदेश लक्ष्मण दवंडे (४५) असे मृत तरुणाचे नाव आहे. पिंपर सहाणवाडी येथील संदेश दवंडे व त्याचा सहकारी मुकेश दवंडे

हे दोघे पिंपर मठवाडी येथील गणपती विसर्जन घाट येथील नदीत मासेमारीसाठी गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *