दाभोळ : आमच्या पप्पांनी गणपती आणला! कौशिक भोसले आणि विपुल तोडणकर यांचा व्हिडिओ व्हायरल

banner 468x60

सध्या माझ्या पप्पांनी गणपती आणलाय हे गाणं ट्रेंडमध्ये आहे.चिमुकल्यांच्या आवाजात असलेलं हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

दाभोळमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत कौशिक भोसले आणि विपुल तोडणकर यांनी याच गाण्याच्या चालीवर हा व्हिडिओ केलाय. सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही.

सध्या याच माध्यमातून लोक आपले वेगवेगळे कौशल्या दाखवून प्रसिद्ध होत आहेत. सोशल मीडियावर डान्स, रिल्स वगैरे करण्याचे वेड आजही पाहायला मिळत आहे.

दाभोळची गणपती मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने पार पडलीय. याच मिरवणुकीत आमच्या पप्पांनी गणपती आणला! या गाण्यावर या दोघांचा डान्स व्हायरल झाला आहे.

विशेष म्हणजे कौशिक भोसलेने अगदी हुबेहूब या गाण्याचे चेहऱ्यावर भाव आणलेत त्यामुळे या व्हिडिओची चर्चा सध्या दाभोळमध्ये सुरु आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *