सैतवडे गावतील महेक आरिफ माद्रे हिचे नाव शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या vfx टीम मध्ये मोठ्या पडद्यावर नाव झळकळे आहे.
🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
रत्नागिरी येथील आचमन स्टूडियो मध्ये काम करणारी महेक आरिफ माद्रे ही प्रोफेशनल vfx आर्टीस्ट आहे. तिने आज वर अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटाच्या vfx चे काम केले आहे.
या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या शहरुख खान अभिनित जवान या चित्रपटातील vfx टीम मध्ये ती सामील होती. तिच्या या कामाची दाद घेवून चित्रपट निर्मात्याने तिचे आणि तिच्या टीमचे नाव चित्रपटामध्ये दाखवले.
सैतवडे सारख्या एका लहान गावातील मुलीचे जवान सारख्या मोठ्या चित्रपटामध्ये नाव येणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. या साठी तीचे आणि सर्व टीमचे सर्वत्र कौतूक होत आहे

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













