Breaking News
रत्नागिरी : मुन्ना देसाईंसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; परशुराम कदम यांच्यावर गुन्हा दाखल लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप

रत्नागिरी : डोळ्याची साथ, रत्नागिरीतही सापडले रुग्ण; दक्षता घेण्याचं आवाहन

banner 468x60

वातावरण बदलल्यामुळे राज्यात सध्या अनेक ठिकाणी डोळ्याची साथ आली आहे मुंबई पुण्यात रुग्ण मिळत असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यातही डोळ्याची साथ पसरू लागली आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90 banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

रत्नागिरी जिल्ह्यात पिंक आय आणि आय फ्ल्यू, अशी डोळ्याची साथ पसरली आहे.

गेल्या तीन दिवसात जिल्हा शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या शंभारहुन अधिक जणांवर उपचार करण्यात आल्याची नोंद झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना सांगितले.

हा संसर्गजन्य आजार असल्याने सर्वांनीच दक्ष राहण्याची गरज आहे. ज्यांना डोळे आले आहेत त्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *