रत्नागिरी : दिसतो उंदरासारखा पण आहे हरीण, पाहा PHOTO

banner 468x60

रत्नागिरीमध्ये पिसोरी जातीचं दुर्मिळ हरीण आढळून आलं.

सध्या याचे फोटो समोर आले आहेत.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

7 ऑगस्टला सायंकाळी 6.15 च्या दरम्यान कोदवली साईनगर येथील

राजन मधुसूदन गोखले यांच्या घराच्या आवारात हे दिसलं. त्यानंतर लगेच त्यांनी वनविभागाला याविषयी माहिती दिली.

पिसोरी प्राण्याला पिंजऱ्यात सुरक्षित घेतलं आणि पशू वैद्यकिय अधिकारी यांच्याकडून त्याची तपासणी केली.साडलेला पिसोरी हा नर जातीचा असल्याचं आढळून आलं. याचं अंदाजे वय 1 वर्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *