दाभोळ : मंदिराची संरक्षक भिंत कोसळली, अद्याप परिस्तिथी जैसे थेच 

दाभोळ

banner 468x60

दाभोळ येथील भंडारवाडा येथे असलेल्या स्वयंभू हनुमान मंदिराची संरक्षक भिंत 25 जूलैला कोसळली होती. 

गेले 5-6 दिवस पडतअसलेल्या मुसळधार पावसाने ही भिंत कोसळली असून त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे. 

👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909

दाभोळ येथील सुरूच्या बनात हेहनुमान मंदिर असून, या मंदिराच्या आवारात असलेल्या संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली असल्याने मंदिराच्या एका पिलरलाधोका निर्माण झालाय. 

दाभोळचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मंदिराच्या ठिकाणी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करूनपंचनामा केला आहे माञ अद्याप याठिकाणी कोणतंही काम झालं नाहीय.

 भिंतीचा मलबा अद्याप ही तसाच आहे. मुसळधारपावसामुळे उर्वरीत भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. पंचनामा केला आहे माञ परिस्तिथी जैसे थेच आहे.

 मंदिराच्यापृष्ठभागालाही थडे गेल्यामुळे तो ही ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भींतीचं काम लवकारात लवकर करण्याची मागणी होऊलागलीय. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *