Breaking News
दाभोळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दाभोळ पोलिसांची बैठक, गणेशोत्सवासाठी दाभोळ पोलीस सज्ज, नागरिकांना केल्या महत्त्वाच्या सूचना, पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  खेड : 28 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या रत्नागिरीत आजारपणामुळे ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू खेड : फरूस-आमशेत येथे घरफोडी, छतावरील कौले काढून अज्ञात चोरट्याने घर साफ केले दाभोळ : भिवबंदर (आगरी ) परिसरात 2.800 मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प, 44 हजार कोटींची गुंतवणूक, जेएसडब्ल्यू एनर्जीसोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार, 8 ते 10 हजार रोजगारांची शक्यता, दापोली आणि रत्नागिरीच्या ऊर्जा क्षेत्राला मोठी झेप

दापोली : भिंत कोसळून रीयाना शेख यांच्या फ्लॅटचं नुकसान, तब्बल 1 लाखाचं नुकसान

banner 468x60


गेल्या चार दिवसापासून दापोली शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील मौजे गिम्हवणे येथील भिंत कोसळून रीयाना अहमद शेख यांच्या फ्लॅटचं नुकसान झालं आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

इमारतीच्या बाजूला असलेला डोंगर खचल्याने फ्लॅटचं नुकसान झालं आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झालेली नाहीय,

मात्र सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याती माहिती समोर येतेय. घटनास्थळी तात्काळ तहसीलदार अर्चना बोंबे व कर्मचाऱ्यांनी जाऊन या सगळ्याचा पंचनामा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *