चिपळूण सर्व विजयी यादी नगरपालिकेत महायुतीचा विजय, उमेश सकपाळ नगराध्यक्ष होणार

banner 468x60

चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. नगराध्यक्षपदी महायुतीचे उमेदवार उमेश धोंडीराम सकपाळ यांनी दणदणीत विजय मिळवत चिपळूण शहराच्या नेतृत्वाची धुरा आपल्या हाती घेतली आहे. नगराध्यक्षपदासह सर्व १४ प्रभागांतील जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून नगरपालिकेत महायुतीचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

विजयी उमेदवारांची यादी :

नगराध्यक्ष

उमेश धोंडीराम सकपाळ

प्रभाग क्रमांक १

जागा अ : नाखुदा मिसबा अजगर

जागा ब : जुळे उदय विठ्ठल

प्रभाग क्रमांक २

जागा अ : सौ. सफा दिलबर गोटे

जागा ब : सरगुरोह साजिद हनीफ खान

प्रभाग क्रमांक ३

जागा अ : दांडेकर रूपाली राकेश

जागा ब : बुरटे प्रमोद सुभाष

प्रभाग क्रमांक ४

जागा अ : अजय पांडुरंग भालेकर

जागा ब : वैशाली विलास कदम

प्रभाग क्रमांक ५

जागा अ : कोवळे निहार हेमंत

जागा ब : नसरीन खडस

प्रभाग क्रमांक ६

जागा अ : निमकर वैशाली मधुकर

जागा ब : गोताड संजय चंद्रकांत

प्रभाग क्रमांक ७

जागा अ : भिसे संदीप अशोक

जागा ब : हर्षली संदेश पवार

प्रभाग क्रमांक ८

जागा अ : वांगडे साईनाथ नजीर

जागा ब : योगेश जगन्नाथ पवार

प्रभाग क्रमांक ९

जागा अ : अंजली सतीश कदम

जागा ब : मोदी शशिकांत श्रीकांत

प्रभाग क्रमांक १०

जागा अ : देवळेकर रसिका रत्नदीप

जागा ब : विक्रांत उर्फ कपिल विठ्ठल शिर्के

प्रभाग क्रमांक ११

जागा अ : नीलम सीताराम जाधव

जागा ब : अंकुश आवले

प्रभाग क्रमांक १२

जागा अ : उमा उदय देसाई

जागा ब : पिसे शुभम दयानंद

प्रभाग क्रमांक १३

जागा अ : गणेश आग्रे

जागा ब : महाडिक पल्लवी मोहन

प्रभाग क्रमांक १४

जागा अ : शिंदे कांचन सुमित

जागा ब : मिथिलेश विकी नरळकर

या निकालानंतर चिपळूण शहरात उत्साहाचे वातावरण असून विकास, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसमावेशक शहर उभारणीसाठी नवे नगरपरिषद मंडळ कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *