रत्नागिरी : झाडगाव येथे गावठी दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : झाडगाव येथे गावठी दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा

शहरातील झाडगाव येथे बेकायदेशिरपणे गावठी दारूची विक्री करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात, ट्रेलरने 2 पादचारी महिलांना चिरडलं
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात, ट्रेलरने 2 पादचारी महिलांना चिरडलं

गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात झाला…

खेड : बहिरवली गावात घराला आग लागून लाखोंचे नुकसान
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : बहिरवली गावात घराला आग लागून लाखोंचे नुकसान

तालुक्यातील बहिरवली नंबर २ येथे बुधवारी दि.२२ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अशफाक बने यांच्या…

रत्नागिरी : कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला ट्रक चालकाचा गाडीत खेचण्याचा प्रयत्न
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला ट्रक चालकाचा गाडीत खेचण्याचा प्रयत्न

कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार थांबताना दिसत नाही. अशात आता रत्नागिरी जिल्ह्यात दिवसाढवळ्या घडलेल्या एकाघटनेने महिलांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालं आहे.  कॉलेज मधून घरी जाणाऱ्या तरुणीला ट्रक चालकाने ओढून गाडीतखेचण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ गावात ही घटनाघडली.  ट्रकमध्ये खेचताना तरुणीच्या गळ्याला जखमा झाल्या आहेत. तरुणीने आरडा ओरडा केल्यानंतर ट्रक चालक फरार झालाअसून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.  मुंबई गोवा महामार्गावर वेरळ गावानजीक भोस्तेघाटाच्या पायथ्याशी दिवस ढवळ्या धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजमधून घरी चालत जाणाऱ्या एका तरुणीला एका ट्रकचालकाने तिच्या जवळ ट्रक थांबवून तिला ट्रकमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला.  या झटापटीत त्या कॉलेज तरुणीच्या मानेला आणिगळ्याला दुखापत झाली. त्या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावून आले. त्यानंतर त्या ट्रकचालकाने ट्रक त्या ठिकाणीच सोडून घटनास्थळाहून पोबारा केला. वेरळ गावातील ग्रामस्थांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात धावघेतली.  पळून गेलेल्या त्या ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या बातम्या,…

दापोली : आमदार योगेश कदमांच्या फलकाची दापोलीत तोडफोड, 3 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : आमदार योगेश कदमांच्या फलकाची दापोलीत तोडफोड, 3 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

दाभोळ : दापोली शहरात आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांची…

चिपळूण : घरात गांजा विक्री करणाऱ्या यासीन काद्री आणि गुलाम काद्री दोघा सख्या भावांना अटक
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : घरात गांजा विक्री करणाऱ्या यासीन काद्री आणि गुलाम काद्री दोघा सख्या भावांना अटक

चिपळूण सावर्डे मोहल्ला येथे घरात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन सख्या भावांना सावर्डे…

शृंगारतळी : दुकानं आली फुटपाथवर नागरिकांचं चालणं मुश्किल ,स्थानिक प्रशासन कारवाई करणार कधी ?
कोकण, गुहागर, रत्नागिरी  

शृंगारतळी : दुकानं आली फुटपाथवर नागरिकांचं चालणं मुश्किल ,स्थानिक प्रशासन कारवाई करणार कधी ?

दुकानं फुटपाथवर येणं ही काही पहिलीच घटना नाहीय. मात्र या दुकानांमुळे नागरिकांचं चालणं मात्र मुश्किल…

मंडणगड : कुडूकखुर्द, तेरडी येथील ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

मंडणगड : कुडूकखुर्द, तेरडी येथील ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंडणगड तालुक्याचा नुकताच दौरा केला होता. यानंतर तालुक्यातील कुडूकखुर्द, तेरडी येथील…

गुहागर : मनसे निवडणूक लढविणार !
कोकण, गुहागर, रत्नागिरी  

गुहागर : मनसे निवडणूक लढविणार !

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने पक्षसंघटना वाढीसाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक…

रत्नागिरी : कामगाराने बोटमालकाला ५ लाख ४० हजारांची केली फसवणूक, गुन्हा दाखल
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : कामगाराने बोटमालकाला ५ लाख ४० हजारांची केली फसवणूक, गुन्हा दाखल

मच्छीमारी बोटीवर काम करण्यासाठी आगाऊ ५ लाख ४० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध शहर…

No More Posts Available.

No more pages to load.