चिपळूण : आता महापुराची माहिती मिळणार एका ‘क्लिक’वर

चिपळूण : आता महापुराची माहिती मिळणार एका ‘क्लिक’वर

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून (National Disaster Management Department)चिपळुणातील नागरिकांना महापुराच्या संदर्भातील माहितीचे संदेश मोबाईलवर पाठवण्यास…

रत्नागिरी : चारित्र्याचा संशय घेऊन पतीची पत्नीला जबर मारहाण
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : चारित्र्याचा संशय घेऊन पतीची पत्नीला जबर मारहाण

रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये- खोतवाडी येथे चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला जबर मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिस…

मंडणगड : हरणाची शिंगे विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांवर बाणकोट सागरी पोलिसांची कारवाई

मंडणगड : हरणाची शिंगे विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांवर बाणकोट सागरी पोलिसांची कारवाई

कायदेशीर परवाना जवळ नसतानाही विक्री करण्याच्या उद्देशाने हरणाची शिंगे विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांवर बाणकोट सागरी पोलीस…

रत्नागिरी : 22 जुलै रोजीही शाळेला सुट्टी
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : 22 जुलै रोजीही शाळेला सुट्टी

21 ते 25 जुलै जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.  🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 कोणत्याही प्रकारचीअनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा  (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक) विद्यालयांना उद्या शनिवार 22 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेशजिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला.       जिल्हयाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने व खेड तालुक्यातील जगबुडीनदीने इशारा पातळी ओलांडली आहे.  राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नेय तसेच अतिवृष्टीमुळेआपत्कालीन परिस्थिती निर्माण  झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या 22 जुलै रोजी शाळांना सुट्टीजाहीर करण्यात आली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक…

चिपळूण : पूरानंतर चिपळूणात मगरींचे संकट

चिपळूण : पूरानंतर चिपळूणात मगरींचे संकट

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार २४ जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या …

रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली
कोकण, रायगड  

रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली

आजची पहाट अत्यंत दुखद बातमीनं झालीये. रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इरसालवाडीवर काल रात्रीउशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होत आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909  दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरतंय. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ताअत्यंत निसरडा झाल्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.   सध्या 80 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 5 जणांचा यादुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप 100 जण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेघटनास्थळी दाखल झाले आहेत.  रायगडातील (Raigad) (Irsalvadi) घडलेल्या दुर्घटनेचा उपमुख्यमंत्री अजितपवार यांनी नियंत्रण कक्षातून आढावा घेतला आहे. हेलकॉप्टर तयार आहे, पण खराब वातावरणामुळे तिथे ते उतरु किंवा थांबू शकतनाही. त्यामुळे हाताने बचावकार्य करण्याशिवाय पर्याय नाही, असं अजित पवार म्हणाले.  तसेच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाचलाखांची मदत जाहीर केल्याचं मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च हासरकार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यामध्ये संपूर्ण कामाला लागली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी दिली आहे.  आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 80 जणांना वाचवण्यात यश आल्याचं देखील त्यांनी सांगितलंआहे. आहे. हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंआहे. पनवेल, रायगडमधील प्रशासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचीमाहिती त्यांनी यावेळी दिली आहे.  तसचे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली असल्याचं त्यांनी सांगितलंआहे. हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टरचा वापर सध्या तरी बचाव कार्यासाठी करता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बचावकार्यासाठी लागणारं सामान घेऊन जवळपास 500 ते 700 माणसं घटनास्थळी पोहोचली असून अजून माणसं पाठवणारअसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी,…

खेड : पावसाचा जोर वाढला, जगबुडी पुन्हा इशारा पातळीवर
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : पावसाचा जोर वाढला, जगबुडी पुन्हा इशारा पातळीवर

जिल्ह्यात काल, गुरुवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 दरम्यान, खेडमधील जगबुडी…

No More Posts Available.

No more pages to load.