दापोली : दापोलीत आढळला 12 फूटाचा अजगर

banner 468x60

दापोली शहरातील प्रभूआळी येथील जगदीश कीरडावकर यांच्या घराजवळ रात्री साडेदहा वाजता अजगर असल्याची माहिती त्यांनी सर्पमित्र सुरेश खानविलकर यांना कळवली.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

खानविलकर यांनी ही माहिती वनपाल सात्ताप्या सावंत यांना कळवल्यावर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तेथे हजर झाले. त्यांनी तेथून 12 फूट लांबीचा अजगर ताब्यात घेऊन तो सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात सोडला आहे.

या वेळी वनरक्षक गणपती जळणे, शुभांगी भिलारे, शुभांगी गुरव, सर्पमित्र सुरेश खानविलकर, शिवानी खानविलकर, समीर राऊत, राज गुजर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *