View By Date
दापोली : रामराजे ज्युनिअर कॉलेजमध्ये पालकसभा

दापोली : रामराजे ज्युनिअर कॉलेजमध्ये पालकसभा

रामराजे ज्यु. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स दापोलीमध्ये पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये…

दापोली : कादिवली पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचला

दापोली : कादिवली पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचला

दापोली तालूक्यातील एक महत्वाचा मार्ग असलेल्या दापोली कुडावळे कादीवली वेळवी आंजर्ले या मार्गावरील कादिवली येथे…

खेड : खेडमधील परिस्थिती पूर्ववत, बंद झालेले रस्ते सुरू

खेड : खेडमधील परिस्थिती पूर्ववत, बंद झालेले रस्ते सुरू

पूर परिस्थितीमुळे खेडमधील बंद झालेले रस्ते, संपर्क तुटलेल्या गावात दळणवळण सुरु झाल्याने परिस्थिती पूर्ववत झाली…

दापोली : किरीट सोमय्या यांच्या कारवाईनंतर दापोलीतल्या साई रिसॉर्टला ‘ईडी’ने टाळे ठोकले

दापोली : किरीट सोमय्या यांच्या कारवाईनंतर दापोलीतल्या साई रिसॉर्टला ‘ईडी’ने टाळे ठोकले

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याशी संबंधित दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीची नजर…

खेड : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

खेड : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

खेड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले. खेड तालुक्यात १५१ मिमी पावसाची नोंद…

दापोली : वृध्द महिलेचा खून, गळ्यातील माळ चोरीला

दापोली : वृध्द महिलेचा खून, गळ्यातील माळ चोरीला

झोपेत वृद्ध महिलेचा खून करुन तिच्या अंगावरील साेन्याची माळ चोरुन नेल्याची घटना विसापूर – मधलीवाडी…

दापोली : आणि तो प्रवास अखेरचा ठरला, मीरा बोरकर हिचा उपचारादरम्यान मृत्यू

दापोली : आणि तो प्रवास अखेरचा ठरला, मीरा बोरकर हिचा उपचारादरम्यान मृत्यू

पंधरा दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आसूद येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. यापैकी…

हर्णे : बायपासवर खड्डयांचे साम्राज्य

हर्णे : बायपासवर खड्डयांचे साम्राज्य

हर्णे बायपासवर खड्डेच खड्डे पडल्याने बायपासवर पडलेले खड्डे चुकवत वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यात…

योगेश कदमांना मंञीपद मिळण्याची शक्यता , मंत्रीमंडळ विस्तार आज  होण्याची शक्यता ? दापोलीकरांसह रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष

योगेश कदमांना मंञीपद मिळण्याची शक्यता , मंत्रीमंडळ विस्तार आज  होण्याची शक्यता ? दापोलीकरांसह रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष

शिंदे – फडणवीस – पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वीच करण्याचा मानस आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909  पुढील काही तासांत नव्यामंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रीमंडळ विस्तार आज  किंवा उद्या होण्याची शक्यता आहे.  या नव्या मंत्र्यांमध्ये दापोलीचे आमदार योगेश कदम हे मंत्रीपदाची शपथ घेणार का ? याकडे सर्व दापोलीकरांसह रत्नागिरी जिल्ह्याचेलक्ष लागून राहीले आहे. आठवडाभरापूर्वी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर ८ आमदारांनीही शरदपवारांची साथ सोडत मंत्रीपदाची शपथ घेतली.  पण अजुनही त्यांचं खातेवाटप झालेलं नाही. तसेच, शिंदे गटातील इतर काहीआमदारही अद्याप मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारकरुन खातेवाटप जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.  शिवसेना (शिंदे गट) भाजपा यांच्यात मंत्रिपदासाठी चढाओढ आहे. अशातचशिंदेगटाचे दपोलीचे आमदार योगेश कदम यांचा या तरी मंत्रीमंडळात नंबर लागणार काय? याकडे सर्व दापोलीकरांसह रत्नागिरीजिल्ह्याचे लक्ष लागुन राहिले आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि…

No More Posts Available.

No more pages to load.