Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा
View By Date
संगमेश्वर : शास्त्री नदीत बुडून चुलता-पुतणीचा दुर्दैवी मृत्यू, संगमेश्वर तालुक्यावर शोककळा

संगमेश्वर : शास्त्री नदीत बुडून चुलता-पुतणीचा दुर्दैवी मृत्यू, संगमेश्वर तालुक्यावर शोककळा

संगमेश्वर तालुक्यातील कोंड उमरे येथे शास्त्री नदीत आंघोळीसाठी गेलेल्या ९ वर्षीय पुतणीसह तिच्या ५० वर्षीय…

देवरुख : चेक बाऊन्स प्रकरणी 39.50 लाखांचा दंड, आरोपीला शिक्षा

देवरुख : चेक बाऊन्स प्रकरणी 39.50 लाखांचा दंड, आरोपीला शिक्षा

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देवरुख शाखेच्या वाहन कर्ज प्रकरणात दिलेला धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी देवरुख…

संगमेश्वरमध्ये इंजिनिअर तरुणाची सव्वा दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक

संगमेश्वरमध्ये इंजिनिअर तरुणाची सव्वा दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक

सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा आपला डाव साधत संगमेश्वर तालुक्यातील एका इंजिनिअर तरुणाची तब्बल २ लाख…

संगमेश्वर : किरकोळ कारणावरून मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

संगमेश्वर : किरकोळ कारणावरून मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे येथे दुचाकी सावकाश चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले….

संगमेश्वर : ऑनलाईन फसवणुकीत किराणा व्यापारी दाम्पत्याची २.१४ लाखांची रक्कम लंपास, संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संगमेश्वर : ऑनलाईन फसवणुकीत किराणा व्यापारी दाम्पत्याची २.१४ लाखांची रक्कम लंपास, संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठ परिसरातील एका किराणा व्यापारी व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर भामट्याने…

संगमेश्वर : एका दिवसात दोन बिबट्यांचा मृत्यू, वन विभागात खळबळ

संगमेश्वर : एका दिवसात दोन बिबट्यांचा मृत्यू, वन विभागात खळबळ

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एका दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांचे मृतदेह आढळल्याने वन विभागात खळबळ…

देवरुख-रत्नागिरी मार्गावर अपघात, नमन कलाकाराचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर

देवरुख-रत्नागिरी मार्गावर अपघात, नमन कलाकाराचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर

देवरुख-रत्नागिरी मार्गावरील निवे बुद्रुक येथे सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातात एका नमन कलाकाराचा जागीच मृत्यू…

संगमेश्वर : गुटखा तस्करीचा पर्दाफाश, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमेश्वर : गुटखा तस्करीचा पर्दाफाश, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा बेत वाहनाच्या तांत्रिक बिघाडामुळे उधळला गेला….

संगमेश्वर : साखरप्याची सुकन्या आकांक्षा कदम हिने 15 वे राज्यविजेतेपद पटकावले

संगमेश्वर : साखरप्याची सुकन्या आकांक्षा कदम हिने 15 वे राज्यविजेतेपद पटकावले

संगमेश्वर तालुक्यातील देवडे (साखरपा) येथील आंतरराष्ट्रीय कँरमपटू आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती आकांक्षा उदय…

संगमेश्वर : आंबा घाटातील अपघातातील रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

संगमेश्वर : आंबा घाटातील अपघातातील रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील गोवरेवाडी बसथांब्याजवळ आज पहाटे झालेल्या भीषण रिक्षा अपघातात जखमी…

No More Posts Available.

No more pages to load.