Breaking News
रत्नागिरी : बँकेच्या ताब्यातील सीलबंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ

दापोली : टाळसूरे येथे तरुणाची आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील टाळसूरे येथे संतोष सुरेश देवकर वय ३६ या इसमाने टाळसूरे स्मशानभूभी येथील झाडाला लटकून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

दापोली पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेरा तारखेला सकाळी साडेदहा ते चौदा जानेवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

banner 728x90

शवविच्छेदन प्रक्रिया झाली असून पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास दापोली पोलीस निरीक्षक आहिरे करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *