Breaking News
चिपळूणमध्ये भाजपचा पक्षविस्ताराचा झंझावात! मार्कंडी, शंकरवाडी, ओझरवाडीतील शेकडो तरुणांचा पक्षप्रवेश, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत तरुणांनी हाती घेतले कमळ चिपळूण : 33 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, वाशिष्ठी नदीपात्राजवळ बॅग, मोबाईल व अन्य साहित्य आढळले राजापूरमध्ये राज्य दहशतवादविरोधी पथक ATS आणि IB ची संयुक्त कारवाई , एकाच कुटुंबातील तिघांची दिवसभर चौकशी! आंतरराष्ट्रीय धार्मिक संघटनेशी संबंधित व्हॉट्सॲप समूहाच्या संपर्काचा संशय? दापोली : कै. डॉ. मोहन गुजर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 15 ऑक्टोबरला पालगड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर रत्नागिरी : हायड्रोपोनिक गांजाची विक्री करण्याच्या संशयावरून तिघांना अटक, 4.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण : खेडमधील सरकारी वकील लाचलुचपतच्या जाळ्यात, निकाल संबंधित व्यक्तीच्या बाजूने लावण्यासाठी तब्बल 5 लाख घेतले

banner 468x60

रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत खेड येथे काम करणाऱ्या सरकारी वकिलास चिपळूण येथे लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

संबंधित सरकारी वकिलाने एका प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी तब्बल 5,00,000/- रुपयांची लाच मागितली होती. यामध्ये 1,50,000/- रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव आणि पर्यवेक्षण अधिकारी अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सध्या अधिक तपास सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करत आहे.
संबंधित घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, सरकारी यंत्रणेत पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *