Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी : मुरुगवाडा येथे विहिरीच्या पाण्यात बुडून अल्पवयीन आसिफचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा येथील अल्पवयीन मुलगा विहिरीच्या पाण्यात बुडून अल्पवयीन आसिफचा मृत्यू झाला आहे.

banner 728x90

शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आसिफ लतीफ शेख (वय १३,रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडे अकराच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगा खेळत असताना विहिरीच्या पाण्यात पडला. नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेतला तो विहिरीच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत सापडला.

उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *