खेड तालुक्यातील चिचघर रेवेचीवाडी येथील बस स्टॉपच्या पाठीमागील मोकळया जागेत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू धंद्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकून ४ हजार रुपये किमतीची ३५ लिटर दारू जप्त केली आहे.
या प्रकरणी अशोक पांडुरंग सुर्वे वय – ५६ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सुर्वे हा गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशिररीत्या लोकांना चढ्या भावाने विक्री करत आपले ताबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ सापडला आहे. त्याच्या कडून ४ हजार- रु. किं. चे ३५ लीटर हातभट्टी गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















