हातखंबा येथे रत्नागिरी-वसई बसला अपघात

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे रत्नागिरी- वसई बसला अपघात झाला.बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

हा अपघात सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजता झाला. रत्नागिरी ते वसई हि गाडी मुंबई-गोवा महामार्गावरून निघाली होती.

महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही.त्यामुळे गाडीची पुढची दोन चाके रस्त्यावरून खाली उतरली.

गाडी एका बाजूला कलंडली होती.त्याचक्षणी संकटकालीन दरवाजातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.सुदैवाने कुणीही जखमी झालेले नसल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *