Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा

banner 468x60

चिपळूण येथे एस.टी. बस आणि कार यांच्यात झालेल्या अपघातप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90


गणेश गोपिनाथ राजेशिर्के (वय ४३, रा. चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पांडुरंग शिवाजी पाटील (चिपळूण पोलीस ठाणे) यांनी दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोवा–मुंबई महामार्गावर रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता कार भरधाव वेगात चालवण्यात आली.

त्यादरम्यान कारने एस.टी. बसला धडक दिली.या अपघातात एस.टी. बस आणि कार या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *