शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून शिवानी माने यांना रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान उपनेते बाळासाहेब माने यांच्या स्नुषा शिवानी माने या उच्चशिक्षित असून, समाजसेवेचा वारसा घेऊन पुढे आलेल्या आहेत.
मनमिळाऊ आणि सेवाभावी वृत्तीमुळे ‘स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार’ अशी ओळख त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिली असून नव्या नेतृत्वाचा चेहरा म्हणून त्यांना पुढे केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















