खेड : वृद्धेस धडक दिल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा

banner 468x60

तालुक्यातील घाणेखुंट येथे 65 वर्षीय पादचारी वृद्धेस धडक देवून जखमी केल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

अभिषेक प्रकाश हळदे असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर चंद्रभागा लक्ष्मण खेराडे असे जखमी झालेल्या वृद्धेचे नाव आहे.दुचाकीस्वार अभिषेक हळदे हे एम.एच 08 यू. 0658 क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना

पादचारी वृद्धेस धडक दिली. वृद्धेच्या छोट्या-मोठ्या दुखापतीसह रिक्षाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *