गुहागरमध्ये प्रथमच अभिनय कार्यशाळा, कला अभिनव ग्रुपकडून 3 दिवसीय नाट्य शिबिर

banner 468x60

गुहागर तालुक्यातील रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुहागरमध्ये प्रथमच अभिनय कार्यशाळा (नाट्य शिबिर) आयोजित करण्यात आले आहे. कला अभिनव ग्रुप, शृंगारतळी यांच्या वतीने हे शिबिर २६, २७ आणि २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.

banner 728x90


या शिबिरामध्ये नाटक, सिनेमा व मालिकांमध्ये कार्यरत असलेले अनुभवी तज्ञ कलाकार थेट प्रशिक्षण देणार आहेत. अभिनयकलेची आवड असलेल्या सहभागींसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.

शिबिरात १० वर्षे व त्यापुढील वयोगटातील सहभागी प्रवेश घेऊ शकतात. मात्र, फक्त ३० प्रवेशिका उपलब्ध असल्यामुळे इच्छुकांनी लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

📞 संपर्क क्रमांक : ७२१८०१८७४६ | ९१६७७४८८५७ | ८७७९४५६२४९

✨ गुहागरमध्ये प्रथमच! ✨
🎭 अभिनय कार्यशाळा (नाट्य शिबिर) 🎭

कला अभिनव ग्रुप, शृंगारतळी यांच्या वतीने
दिनांक 26, 27 आणि 28 सप्टेंबर 2025

🎬 अनुभवी कलाकारांकडून थेट प्रशिक्षण
🎭 नाटक, सिनेमा, सीरिअलमध्ये कार्यरत तज्ञ प्रशिक्षक
👦 वयोगट – 10 वर्षे व पुढील
🔢 फक्त 30 प्रवेशिका – लवकर नोंदणी करा!

📞 संपर्क: 7218018746 | 9167748857 | 8779456249

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *