Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

दाभोळ : झाड पडल्याने दापोली दाभोळ वाहतूक बंद

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाचा फटका दापोलीतील अनेक गावांना बसला आहे. दाभोळ दापोली रस्त्यावर झाड पडल्याने दापोली दाभोळ वाहतूक बंद झाली आहे.

दापोलीतील जालगाव फाटक दुकान समोर झाडं पडलं आहे. जालगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून झाड बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत.

दाभोळकडे जाण्यासाठी छोट्या गाड्यांनी बर्वे आळी मार्गाचा वापर करावा असं आवाहन केलं आहे. 16 जून पासून शाळा सुरू झालेल्या असून शालेय विद्यार्थ्यांना नागरिकांना शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी अडचण येत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून झाड बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. थोड्याच वेळात रस्ता मोकळा होईल व वाहतूक सुरू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *