गुहागर तालुक्यातील चिखली येथे मोटारसायकलवरून पडून झालेल्या अपघातात समीक्षा सजित माळी (वय ३८, रा. कर्तब पिपरवाडी, ता. गुहागर) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
१५ मे रोजी दुपारी ३ वाजता हा अपघात घडला. अपघातानंतर त्यांना तातडीने डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात १९ मे २०२५ रोजी दुपारी ४.२४ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















