चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणी, या वाड्यातील दोनगर भागाला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. 👉🏻जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 रत्नागिरी जिल्ह्यातीलसंगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील काही ठिकाणी डोंगर भाग खचला असून मोठ मोठ्या भेगाही पडल्या आहेत. तसेचरस्त्यालाही अती वृष्टीमुळे भेगा पडल्या आहेत. असाच काही भाग काही वर्षा पूर्वीही खचला होता. यावेळी मात्र आणखी काहीठिकाणी भाग खचला आसल्याचे पाहणी दरम्यान लक्षात आले. चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणी, या वाड्यातील दोनगर भागालामोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. भटाचा कोंड या भागात डोंगराला काही वर्षा पूर्वीही अशाच भेगा पडल्या होत्या. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट…
ratnagiri news

दाभोळ : मंदिराची संरक्षक भिंत कोसळली, अद्याप परिस्तिथी जैसे थेच
दाभोळ येथील भंडारवाडा येथे असलेल्या स्वयंभू हनुमान मंदिराची संरक्षक भिंत 25 जूलैला कोसळली होती. गेले 5-6 दिवस पडतअसलेल्या मुसळधार पावसाने ही भिंत कोसळली असून त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे. 👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909 दाभोळ येथील सुरूच्या बनात हेहनुमान मंदिर असून, या मंदिराच्या आवारात असलेल्या संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली असल्याने मंदिराच्या एका पिलरलाधोका निर्माण झालाय. दाभोळचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मंदिराच्या ठिकाणी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करूनपंचनामा केला आहे माञ अद्याप याठिकाणी कोणतंही काम झालं नाहीय. भिंतीचा मलबा अद्याप ही तसाच आहे. मुसळधारपावसामुळे उर्वरीत भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. पंचनामा केला आहे माञ परिस्तिथी जैसे थेच आहे. मंदिराच्यापृष्ठभागालाही थडे गेल्यामुळे तो ही ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भींतीचं काम लवकारात लवकर करण्याची मागणी होऊलागलीय. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या…

शृंगारतली : पोस्ट ऑफिस मध्ये आधारकेंद्र सुरु करण्याची रियाज ठाकूर यांची मागणी
शृंगारतली: जाहिद मुजावर काँग्रेस आय चे गुहागर तालुका अध्यक्ष रियाज ठाकूर यांनी शृंगारतली पोस्ट कार्यलयाला…

चिपळूण : परशुराम घाटात रस्त्याला गेलेत तडे, ‘हे’ तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) परशुराम घाटात (Parashuram Ghat) नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणाला जागोजागी तडे…

रत्नागिरी : कळवंडे धरणाच्या घसरलेल्या पिचींगचे काम युध्दपातळीवर
रत्नागिरी : कळवंडे लघु पाटबंधारे योजनेवरील पूर्वी घसरलेल्या भागाच्या लगत अश्मपटल (पिचींग) गुरूवार, दि. २७…

रत्नागिरी : 36 तासानंतर चांदेराई, हरचेरी बाजारपेठेतील पुराचे पाणी उतरले
तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी, सायंकाळी ६ वाजता चांदेराई (ता. रत्नागिरी) बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले…

चिपळूण : कुंभार्ली घाटात दरड कोसळली
मुसळधार पावसामुळे काळ रात्री कुंभार्ली घाटात एक लहान दरड कोसळली आहे. मात्र यामुळे वाहतुकीला कोणताही…

मंडणगड : दहशतवाद्यांचं मंडणगड कनेक्शन, एटीएसच्या पथकाने एकाला घेतले ताब्यात
पुणे- कोथरूड पोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची…

चिपळुण : रस्त्यावरच्या पाण्याचा प्रश्न सुटेना!, वाहतूकदारांसह नागरिक हैराण
मुसळधार पावसामुळे बुधवारी दिवसभर चिपळूण शहर व परिसराला अक्षरशः झोडपले. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 मंगळवारी…

खेड : आयशर ट्रकला झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
आयशर ट्रकला झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना खेड-मंडणगड मार्गावर धामणी येथे आज (मंगळवारी…
No More Posts Available.
No more pages to load.