राजापुर : झाड कोसळून 1 ठार, 3 मच्छी विक्रेत्या महिला जखमी

राजापुर : झाड कोसळून 1 ठार, 3 मच्छी विक्रेत्या महिला जखमी

राजापुरातील आठवडा बाजारात अचानक गुलमोहराचे झाड कोसळून एकजण जागीच ठार झाला. तर तीन मच्छी विक्रेत्या…

banner 728x90A
शृंगारतळी : नजरिया साल्हेने रशियातून मिळवली MBBS डॉक्टर पदवी

शृंगारतळी : नजरिया साल्हेने रशियातून मिळवली MBBS डॉक्टर पदवी

(जाहिद मुजावर, प्रतिनिधी) शृंगारतळीतुन रशिया येथे शिक्षणा साठी गेलेल्या नजरिया साल्हे हिने 5 वर्ष शिक्षण…

चिपळूण : सावर्डेत घरावर कलंडला कंटेनर

चिपळूण : सावर्डेत घरावर कलंडला कंटेनर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथील वहाळ फाटा येथे रस्त्यालगतच्या घरावर कंटेनर कलंडल्याची घटना आज, बुधवारी…

गुहागर : पाटपन्हाळेमध्ये साकव कोसळला

गुहागर : पाटपन्हाळेमध्ये साकव कोसळला

योगेश तेलगडे, प्रतिनिधी, गुहागर गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे मुख्य महामार्गापासून ते गणेशवाडीकडे जाणारा साकव सोमवारी मध्यरात्री कोसळला.  🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 सुमारे ६०वर्षापूर्वी कच्च्या दगड, मातीपासून बांधलेला हा साकव कोसळल्याने मुख्य रस्त्यापासून गणेशवाडीकडून गावाकडे जाणाऱ्याग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे.  हा साकव जुना असल्याने तो गेली काही वर्षे धोकादायक बनला होता. साकवाचे संरक्षक कठडे तुटूनपडले होते.  पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन या साकवावरुन ये–जा सुरु होती. गुहागर विभागाकडे सार्वजनिक बांधकाम याबाबतवारंवार दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता.  मात्र, याकडे आजपर्यंत दुर्लक्षच झाले होते. हा साकव ग्रामस्थ,शाळेची मुलेव पालखी मार्गासाठी महत्वाचा होता.  हा साकव धोकादायक असल्याने दोनही बाजूने धोकादायक सूचनाफलक लावण्यात आलेहोते.  तरीही या साकवावरुन ये–जा सुरु होती. हा साकव मध्यरात्री कोसळल्याने जीवितहानी टळली आहे….

गुहागर :  शिल्पा अनंत महाडीक   सेट परीक्षेत उत्तीर्ण

गुहागर :  शिल्पा अनंत महाडीक   सेट परीक्षेत उत्तीर्ण

योगेश तेलगडे, प्रतिनिधी सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी घेण्यात येणारीराज्यस्तरीय पात्रता सेट परीक्षा २६ मार्च २०२३ ला झाली होती.  🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शिल्पा अनंतमहाडीक (गुरव) ह्या परीक्षेत गणित या विषयात उत्तीर्ण झाल्या आहेत.  सध्या त्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये देवगड तालुक्यातदहिबांव प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत.  त्यांचे शाळेच्या वतीने व ग्रामस्थ, मित्र परीवारांकडून कौतुक करुन अभिनंदनाचा वर्षावकरण्यात येतोय.  प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि…

चिपळूण : फुटबॉल खेळायला जातो, असं घरी सांगून गेले माञ परतलेच नाहीत 

चिपळूण : फुटबॉल खेळायला जातो, असं घरी सांगून गेले माञ परतलेच नाहीत 

कुंभार्ली येथील नदीत चिंब भिजण्यासाठी गेलेल्या 8 विद्यार्थ्यांपैकी दोघेजण बेपत्ता झाले होते. त्या दोघांचे मृतदेह शिरगाव येथीलवाशिष्ठी नदीत सापडले आहेत.  🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 तब्बल 24 तासांनंतर मृतदेह शोधण्यात यश आले आहे.रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारासकुंभार्ली येथे वाशिष्ठीच्या डोहात ही दुर्घटना घडली. सहा मुलांनी भिजल्यानंतर काही वेळात पाऊस आल्याने जवळच्या छपराखालीआसरा घेतला.  मात्र, कादिर लसणे व आतिक बेबल हे दोघे याच ठिकाणी डोहात थांबले. मात्र, काही वेळाने वरच्या बाजूला जोरातपाऊस झाल्याने मोठे पाणी आले. यावेळी हे दोघे पाण्यात बुडाले. वाचवा–वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर जवळच थांबलेलीती सहा मुले धावली. मात्र, तोपर्यंत हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते.  या घटनेचे वृत्त चिपळुणात समजताच अनेकांनी कुंभार्लीकडेधाव घेतली. पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. रात्री उशिरा पाऊस व अंधारामुळे शोधकार्य राबविणे शक्य झाले नाही. सकाळच्यावेळी महाड येथून प्रशांत साळुंखे यांच्या रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू करण्यात आले.  यानंतर जयगड येथून कोस्टगार्डची टीमहीदुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कुंभार्ली येथे दाखल झाली आणि त्यांनीही ऑक्सीजन व कॅमेरे लावून डोहात उतरून शोधकार्य सुरूकेले. मात्र, उशिरापर्यंत डोहामध्ये मृतदेह सापडत नव्हते. या टीमने खूप प्रयत्न केले.  घळीमध्ये बांबू टाकून देखील पाहण्यात आले. मात्र, मृतदेह सापडले नाहीत. यानंतर पुन्हा एकदा नदीपात्रालगत शोध मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी 4 वाजण्याच्यादरम्यान यातील एका विद्यार्थ्याचा मृतदेह शिरगाव येथील वाशिष्ठी नदीत आढळला. त्यानंतर दुसर्‍याचा शोध सुरू झाला आणि5:30 वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील नदीतच पात्राच्या किनार्‍यावर दुसर्‍या मुलाचा मृतदेह आढळला.  यानंतर हे शोधकार्यथांबले. दोन्ही मृतदेह शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह पालकांच्याताब्यात देण्यात येणार आहेत. शाळेला सुट्टी असल्याने मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये शिकणारे इयत्ता दहावीतील आठ विद्यार्थी नदीत चिंबभिजण्यासाठी गेले होते.  मात्र, घरामध्ये त्यांनी आपण फूटबॉल खेळायला जातो असे सांगितले होते. यामध्ये इब्राहिम काजोरकर(गोवळकोट), अब्रार हुसेन आंचरेकर (गोवळकोट), फरहान हिदायत पिलपिले (खाटीक आळी चिपळूण), अली नियाज सनगे (रा. बेबल मोहल्ला), जहिद हनीफ खान (रा. कोंढे चिपळूण), आरमान अजीज खान (रा. भेंडीनाका चिपळूण), आतीक इरफान बेबल(रा. बेबल मोहल्ला, अब्दुल कादीर नौशाद लसणे (रा. जिव्हाळा सुपर बाझार) हे विद्यार्थी भिजण्यासाठी नदीवर गेले होते.  मात्र, त्यातील दोघेजण बुडाल्याने चिपळूण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. येथील चिपळुण तालुका मुस्लीम संघटनेचे अध्यक्ष नाझीमअफवारे, शाहनवाज शाह तसेच शिरगाव व चिपळूण पोलिस यांनी घटनास्थळी शोधकार्य सुरू केले.  सोमवारी (दि.10) सकाळीजेसीबी पाठवून डोहाकडे येणारे नदीचे पाणी तीन बांध घालून वळविण्यात आले. तसेच डोहामध्ये साचलेले पाणी बाहेरकाढण्यासाठी प्रवाह निर्माण करण्यात आला. त्याआधी महाड येथील रेस्क्यू टीम, काही स्थानिक ग्रामस्थ यांनी शोधण्याचा प्रयत्नकेला. मात्र, हाताला काही लागले नाही. …

No More Posts Available.

No more pages to load.