गुहागर : वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू; गुहागर- चिपळूण मार्गावरील घटना

गुहागर : वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू; गुहागर- चिपळूण मार्गावरील घटना

गुहागर चिपळूण या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर देवघर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या मृत्यू झाल्याची घटना…

banner 728x90A
रत्नागिरी : भाजपाच्या वतीने मुस्लीम बंधू-भगिनींनी राजीवडा, मिरकरवाडा येथे राष्ट्रध्वज वितरण
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : भाजपाच्या वतीने मुस्लीम बंधू-भगिनींनी राजीवडा, मिरकरवाडा येथे राष्ट्रध्वज वितरण

हर घर तिरंगा अभियान देशभर राबवण्यात येत आहे. याअंतर्गत भाजपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष, माजी आमदार बाळ…

दापोली : दापोलीत सेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार

दापोली : दापोलीत सेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार

राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शिवसेना भाजप युतीबरोबर सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या …

कोकण : मच्छिमारांसाठी खुशखबर! डिझेल परताव्याचे 11 कोटी मिळणार
कोकण, रत्नागिरी  

कोकण : मच्छिमारांसाठी खुशखबर! डिझेल परताव्याचे 11 कोटी मिळणार

जिल्ह्यातील मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू झाली असून, मासेमारीत कोणतीही अडचण येऊ नये आणि मच्छिमारांच्या डिझेलचापरतावा थोडा तरी त्यांना मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्याला ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या  पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909  ते लवकरचजिल्ह्याला प्राप्त होतील, अशी माहिती मत्स्यव्यवसाय खात्याकडून देण्यात आली. दोन दिवसात ही रक्कम मत्स्यव्यवसायखात्याकडे येणार असून, ते पैसे लगेचच सोसायट्यांकडे वर्ग केले जाणार आहेत. अजूनही १९ कोटी रुपये येणे बाकी असून, तेहीलवकरात लवकर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.  मच्छिमारांना डिझेल परतावा मिळाल्यास त्यांचा व्यवसाय सुखकर होण्यास मदतहोईल, यासाठी अधिवेशनानंतर हे पैसे तत्काळ वर्ग करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या सोसायट्या आणितेथील मच्छिमारांना याचा लाभ होणार असून,  राज्य सरकारकडून आतापर्यंत जास्तीत जास्त परतावा देण्यात आला आहे. पूर्वी ६०कोटींचा डिझेल परतावा येणे बाकी होते. परंतु, मुख्यमंत्री शिंदे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे अधिवेशनानंतरतत्काळ हा परतावा मिळण्यास मदत झाली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी,…

दापोली : खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी, वृद्धाला अटक 
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी, वृद्धाला अटक 

दापोली पोलिस स्थानकाच्या हद्दीतील सोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासीवाडी येथे छापा टाकून खवलेमांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका वृद्धाला अटक केली आहे.  🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या  पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909 ही कारवाई रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखा आणिदापोली वन विभागाने १० ऑगस्ट राेजी दुपारी १:४० वाजता केली. बाळा गणपत लोंढे (८२, रा. कोर्टीवाडी, पालगड, ता. दापोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासी वाडी येथे एक जण खवले मांजराच्याखवल्यांची विक्री करिता वाहतूक करणार आहे, अशी विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली.  या माहितीच्या आधारे रत्नागिरीच्यादहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील व पथकाने वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतरदापोली वन विभागाचे वन रक्षक गणपती महादेव जळणे यांना सोबत घेऊन छापा टाकला.  या छाप्यामध्ये बाळा गणपत लोंढे हासोंडेघर ते मंडणगड जाणाऱ्या मार्गावरील पालगड येथील शिरखल आदिवासी फाटा येथे वन्यजीव खवले मांजराची खवलेतस्करीच्या उद्देशाने, बेकायदेशीरपणे स्वत:च्या ताब्यात बाळगून त्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करताना आढळला.  याकारवाईत ११.६७८ किलो ग्रॅम वजनाची खवले जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिसनिरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हवालदार राजेश भुजबळराव, उदय चांदणे, लक्ष्मण कोकरे, महेश गुरव, आशिष शेलार, सुरक्षा शाखेचे सहायक पोलिस फौजदार प्रशांत बोरकर, पोलिस हवालदार ओंकार सावंत, वन रक्षक गणपतीजळणे यांनी केली. प्रतिनिधीवेगवान…

रत्नागिरी : निलीमा चव्हाण प्रकरणात रत्नागिरी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटतेय का ?
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

रत्नागिरी : निलीमा चव्हाण प्रकरणात रत्नागिरी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटतेय का ?

13 दिवसांनंतरही नीलिमा चव्हाण मृत्यूचं गूढ कायम आहे. चिपळूण येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर अनेक…

चिपळूण : पैशांच्या वादातून मैत्रिणीच्या पोटात सुरा भोसकला
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : पैशांच्या वादातून मैत्रिणीच्या पोटात सुरा भोसकला

पैशांच्या वादातून मैत्रिणीचा धारदार सुरीने खून केल्याप्रकरणी परिस्थितीजन्य पुराव्याआधारे न्यायालयाने शुक्रवारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली….

दापोली : तरुणाची गळफास घेत आत्महत्या
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : तरुणाची गळफास घेत आत्महत्या

दापोली तालुक्यातील मुर्डी, कोंडवाडी येथील प्रसाद धाडवे (वय २७) या तरुणाने आपल्या राहत्या घराच्या भालाला…

संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात गॅसचा टँकर उलटला
Kokan, कोकण, रत्नागिरी  

संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात गॅसचा टँकर उलटला

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात गॅस वाहू टँकर उलटून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली…

No More Posts Available.

No more pages to load.