संगमेश्वर तालुक्यातील कानरकोंड येथील रंगकाम ठेकेदाराची मुलगी एमबीबीएस झाली असून, तिने आपले शिक्षण जिल्हा परिषद…
कातळशिल्प

चिपळूण : सेक्स्टॉर्शनच्या छळाला कंटाळून 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, सेक्सटॉर्शनपासून वाचायचे कसे?
चिपळूण तालुक्यात शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीवरे येथील एका १९ वर्षीय युवकाने याच प्रकाराला कंटाळून…

खेड : खालिद चौगुले यांचा खिदमत पुरस्काराने गौरव
बहिरवली येथील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या खालिदभाई चौगुले यांना ‘खिदमत पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले….

रत्नागिरी : गोठ्यामध्ये मित्रांसोबत खेळताना पडल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
तालुक्यातील ओरी येथे गोठ्यामध्ये मित्रांसोबत खेळताना पडल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पारस प्रदीप घवाळी…

चिपळूण : व्यवसायातील हिश्श्याच्या वादातून भावावर हल्ला
व्यवसायात आपला हिस्सा किती, अशी विचारणा करणाऱ्या सख्ख्या भावाला दगड मारून त्याच्या पायावर गंभीर दुखापत…

दापोली : प्रवाशाच्या खिशातून 5 हजार रुपये चोरले, दापोली पोलिसांनी तत्काल पकडलं
बसस्थानकात एसटी बसमध्ये शिरत असलेल्या प्रवाशाच्या खिशातून 5 हजार रुपये चोरणाऱ्या संशयितास पकडण्यात दापोली पोलिसांना…

संगमेश्वर : कोकणपुत्राची चांद्रयान 3 मोहिमेत भूमिका, कोकण सुपुत्र पार्थ सुर्वेचा सहभाग
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे सर्वोच्च स्थान निर्माण करण्यामध्ये चांद्रयान ३ ही मोठी महत्त्वकांक्षी मोहीम यशस्वी ठरली. यामुळेभारताची शान आणखी उंचावली आहे. चांद्रयान ३ या मोहिमेत कोकणकन्या अश्विनी विलास जांभळीकर या कोकण कन्येचाहीसहभाग होता. 🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909 आता या मोहिमेत कोकण सुपुत्र पार्थ याचाही सहभाग होता, अशी माहिती मिळाली आहे. या मोठ्या मोहिमेत मूळचाकोकणच्या असलेल्या सुपुत्राने सहभाग घेतला होता.मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरतालुक्यात कुंभारखाणी गावचा सुपुत्र पार्थ सुर्वे यांनी चांद्रयान ३ या राष्ट्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेत उल्लेखनीय सहभाग घेतला. गेली पाच वर्षे तो इस्त्रोमध्ये कार्यरत असून त्याला चांद्रयान ३ या मोहिमेतही सहभाग घेण्याची मोठी संधी मिळाली. या मोहिमेतरत्नागिरी जिल्ह्यात सहभागी असलेला हा पहिलाच युवक ठरला आहे. पार्थ सुर्वे यांना शिक्षणाचा वारसा हा त्यांच्याआई–वडिलांकडूनच मिळाला आहे. पार्थ सुर्वे याचे सगळे शिक्षण हे मुंबईत झाले. पार्थ हे मुंबई अंधेरी येथील सेंट डॉमिनिक सॅव्हियोस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. भवन्स कॉलेज अंधेरी येथून बीटेक एरोस्पेस अभियांत्रिकी ही पदवी घेतल्यानंतर IIST त्रिवेंद्रम,…

चिपळूण : नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी पुन्हा मोठी अपडेट
नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन देण्यास नकार दिला असून, आरोपीला 15…

रत्नागिरी : चरसच्या बॅगांनंतर आता वारे समुद्र किनारी आढळले 200 किलोचे पांढरे गोळे
दापोली समुद्र किनाऱ्यावर मिळणाऱ्या बेवारस चरसच्या बॅगांनंतर रत्नागिरी (Ratnagiri) तालुक्यातील वारे समुद्र (Ware Sea) किनारी…

रत्नागिरीत : एसटीच्या सीएनजी गाड्यांची सेवा सुरू होणार, लवकरच 60 सीएनजी बसेस
एसटी महामंडळ हळुहळू कात टाकत आहे. काळानरुप महामंडळाने आपल्या सेवेत आणि गाड्यांमध्ये बदल केला आहे….
No More Posts Available.
No more pages to load.