कोकण रेल्वे मार्गावर 11 आणि 12 जुलैला मेगाब्लॉक (Kokan Railway Megablock) घेण्यात येणार आहे, एकूण…
Recent News

चिपळूण : अखेर दोन्ही मृतदेह सापडले, आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने
चिपळूण मधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले बुडाली तर इतर सहा…

चिपळूण : अखेर अब्दुल कादिर लसने याचा मृतदेह सापडला
चिपळूणमधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने या दोघांपैकी अब्दुल कादिर लसने याचा मृतदेह सापडला…

चिपळूण : अद्याप कोणाचाही मृतदेह सापडलेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका कोकण कट्टाचं आवाहन
चिपळूण मधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले बुडाली तर इतर सहा जण बचावले आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 या घटनेचीमाहिती चिपळूणचे डीवायएसपी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळी पाहणी करून शोध कार्य सुरु केलं. अद्याप कोणाचाही मृतदेह सापडलेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका प्रशासनाचं आवाहन केलं आहे. रात्री उशिरा शोध कार्य थांबवण्यात आलं होतं. रात्री उशिरा पर्यंत दोन मुले सापडली नाहीत त्यामुळे एन डी आर एफ ची टीमपथकाला पाचारण करण्यात आलं आहे. चिपळूण मधील आठ मुले सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथेफिरण्यासाठी आली होती. त्यामध्ये इब्राहिम काजोरकर गोवळकोट,अब्रार हुसेन आंचरेकर गोवळकोट,फरहान हिदायत पिलपिलेखाटीकअली चिपळूण, अली नियाज सनगे रा बेबल मोहल्ला, जहिद हनीफ खान रा कोंढे चिपळूण, आरमान अजीज खान रा भेंडीनाका चिपळूण, आतीक इरफान बेबल रा बेबल मोहल्ला,( बेपत्ता ), अब्दुल कादीर नोशाद लासने रा.जिव्हाळा सुपर बाझार यांचासमावेश होता. शिरगाव येथील वझर याठिकाणी ते पोहण्यासाठी थांबले यावेळी पावसाची एक मोठी सर आली आणि त्यातील सहाजण एका झोपडी खाली जाऊन थांबले तर आतिक बेबल व अब्दुल कादिर लसने यांनी डोहात उडी मारली सदरचा डोह हा ३० ते ४०फूट खोल असून त्याच्या डोहात सापडल्यावर कोणीही वाचत नाही त्यामुळे सदरची दोन मुले त्यात बुडाली असावी असा प्राथमिकअंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली तरचिपळूण डी वाय एस पी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पाण्याचा डोह हा खूप खोल आहे व पाण्याचाप्रवाह मोठा असल्याने एनडीआरएफच्या पथक बोलावण्यात आलं आहे. करण्यात आली रात्री उशिरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती. कुंभार्ली ग्रामपंचायत मार्फत रात्री त्याठिकाणी विजेची व्यवस्था करून शोध मोहीम राबविण्यात आली. आतीक बेबल आणि अब्दुलकादिर लसणे दोघेही इयत्ता दहावीत शिक्षण घेत होते. सदरच्या घटनेची माहिती मिळताच चिपळूण मधील अनेक बांधवांनी शिरगावपोलीस ठाण्यात भेट दिली अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत….

चिपळूण : आतीक बेबल आणि अब्दुल कादिर दोघांचंही युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन जारी, कालपासून काय घडलं पाहा
चिपळूण मधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले बुडाली तर इतर सहा जण बचावले आहेत. या घटनेचीमाहिती चिपळूणचे डीवायएसपी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळी पाहणी करून शोध कार्य सुरु केलं. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 रात्री उशिरा शोध कार्यथांबवण्यात आलं होतं. रात्री उशिरा पर्यंत दोन मुले सापडली नाहीत त्यामुळे एन डी आर एफ ची टीम पथकाला पाचारण करण्यातआलं आहे. चिपळूण मधील आठ मुले सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथे फिरण्यासाठी आली होती. त्यामध्येइब्राहिम काजोरकर गोवळकोट,अब्रार हुसेन आंचरेकर गोवळकोट,फरहान हिदायत पिलपिले खाटीकअली चिपळूण, अली नियाजसनगे रा बेबल मोहल्ला, जहिद हनीफ खान रा कोंढे चिपळूण, आरमान अजीज खान रा भेंडी नाका चिपळूण, आतीक इरफान बेबल.. रा बेबल मोहल्ला,( बेपत्ता ), अब्दुल कादीर नोशाद लासने रा.जिव्हाळा सुपर बाझार यांचा समावेश होता. शिरगाव येथील वझरयाठिकाणी ते पोहण्यासाठी थांबले यावेळी पावसाची एक मोठी सर आली आणि त्यातील सहा जण एका झोपडी खाली जाऊनथांबले तर आतिक बेबल व अब्दुल कादिर लसने यांनी डोहात उडी मारली सदरचा डोह हा ३० ते ४० फूट खोल असून त्याच्या डोहातसापडल्यावर कोणीही वाचत नाही त्यामुळे सदरची दोन मुले त्यात बुडाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली तर चिपळूण डी वाय एस पी राजेंद्रराजमाने यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पाण्याचा डोह हा खूप खोल आहे व पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानेएनडीआरएफच्या पथक बोलावण्यात आलं आहे. करण्यात आली रात्री उशिरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती. कुंभार्ली ग्रामपंचायतमार्फत रात्री त्याठिकाणी विजेची व्यवस्था करून शोध मोहीम राबविण्यात आली. आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसणे दोघेहीइयत्ता दहावीत शिक्षण घेत होते. सदरच्या घटनेची माहिती मिळताच चिपळूण मधील अनेक बांधवांनी शिरगाव पोलीस ठाण्यात भेटदिली अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत. चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश निगडेहे या सगळ्या प्रकरणी लक्ष ठेवून आहेत. आपत्कालीन विभागाच्या सगळ्या यंत्रणा येथे सज्ज ठेवण्यात आले आहेत. चिपळूण नगरपरिषदेचे आपत्कालीन पथकही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडून महाड येथील साळुंखे रेस्क्यूटीमला पाचारण करण्यात आला होते, हे पथक घटनास्थळी सकाळी दाखल झाल आहे. या रेस्टॉरंट कडून या डोहात कॅमेरेसोडण्याचे काम चालू आहे. तसेच थोड्याच वेळात कोस्टगार्ड यांचीही टीम घटनास्थळी दाखल होणार आहे. Post…

चिपळूण : आतीक बेबल आणि अब्दुल कादिर बुडालेल्या मुलांना शोधण्यासाठी पाण्यात सोडले कॅमेरे
तालुक्यातील कुंभार्ली गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीतील वजहर याठिकाणी दोन मुले बुडाल्याची घटना रविवारी (९ जुलै)…

दापोली : विसापूर येथील त्या 4 बेपत्तापैकी 3 जण सुखरूप, पतीचा शोध सुरु
दापोलीत खळबळजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण…

चिपळूण : नदीवर पोहायला गेलेले 2 मुले बुडाली
चिपळूण मधील शिरगाव जवळच्या नदीवर पोहायला गेलेल्या दहा मुलांपैकी दोघेजण बुडाल्याची माहिती समोर येत आहे….

कोकण : यंदा बाप्पाचे आगमन १९ दिवसांनी लांबणार, अधिक मास यंदा श्रावण महिन्यात
१९ वर्षांनंतर आलेल्या अधिक मासामुळे यंदा गणपती बाप्पाचे आगमन गतवर्षीपेक्षा १९ दिवसांनी लांबणार आहे.गेल्यावर्षी ३१…

खेड : शिलाई मशीन मिळवून देतो असं सांगून महिलांना 21 लाखांना फसवलं
महाराष्ट्र क्रांती सेनेचा युवा अध्यक्ष असल्याचे सांगून संघटनेच्या माफक फीमध्ये शिलाई मशीन देण्याचे आमिष देऊन…
No More Posts Available.
No more pages to load.