दापोली तालुक्यातील आसूद येथे भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झालेआहेत.मॅजिक गाडी दापोलीकडून हर्णेकडे जात होती. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रक आणि टाटा मॅजिक गाडीची जोरदार धडकझाली. हा अपघात इतका भीषण होता की 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील सर्व लोकआंजर्ले , अडखळ, पाजपंढरी या गावातील प्रवासी असल्याची माहिती कळतीय… स्थानिकांच्या साह्याने अनेकांना दापोलीउपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले. Post Views: 337
रत्नागिरी : आंबा घाटात दरड कोसळली
कोकणात मान्सून सक्रीय झाला आहे. आज (शनिवार) सकाळपासूनच पावसाच्या दमदार सरी रत्नागिरी शहरात कोसळायला सुरुवात…
कोकण : गणेशोत्सवात मध्य रेल्वेवर 156 स्पेशल ट्रेन
यावर्षी येणाऱ्या गणेशोत्सवात मध्य रेल्वे स्पेशल ट्रेन चालवणार आहे. सप्टेंबर-२०२३ च्या गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वे…
दापोली : सौंदर्यात भर घालणाऱ्या 2 कोटींच्या बगीच्याचे काम अंतिम टप्प्यात
दापोली शहराच्या सौंदर्यात भर घालणारा दोन कोटींचा विकास निधी खर्च करून एक बगीचा तयार करण्यात…
चिपळूण : 2 शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
चिपळूण तालुक्यातील ‘ओमळी ‘गावातील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.हे दोन्ही विद्यार्थी चिपळूणच्या…
गुहागर : शहरात एसटी आणि चारचाकी अपघात
गुहागर, ता. 21 : शहरातील वरचापाट येथील तीव्र वळणावर चारचाकी वाहन एस.टी.वर येवून आदळले. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या …
चिपळूण : 2 शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
चिपळूण तालुक्यातील ‘ओमळी ‘गावातील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi…
कोकण रेल्वे मार्गावर 21 जूनला मेगाब्लॉक
कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी-वैभववाडी रोड विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी 3 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या …
शृंगारतळी : येथे 27 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी-पालपेणे रस्त्यावरील दत्ता सोनाप्पा घाडी यांच्या घरात त्यांचा भाचा प्रशांत मारुती कदम (वय…
दापोली : घरामागे गांजाची लागवड, महिलेवर गुन्हा दाखल
तालुक्यातील टेटवली येथे चक्क गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi…
No More Posts Available.
No more pages to load.
