दारुबंदी विराेधक माेहिमेंतर्गत खेड पाेलिसांनी जंगलमय भागात हातभट्टी दारू धंद्यावर बुधवारी (५ जुलै) सकाळी ७…
दापोली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा स्थगित
दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ तारखेचा रत्नागिरी दौरा स्थगित करण्यात आला आहे. सध्याराज्यातील 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार मुंबई मेळाव्यानंतर त्यांचा हा दौरा होईल असे, मनसेचे कोकणातील नेते वैभवखेडेकर यांनी कळवलं आहे. 8 जुलै रोजी राज ठाकरे हे चिपळूण, खेड आणि दापोलीच्या दौऱ्यावर येणार होते. राज ठाकरे मुंबईमध्ये मेळावा घेऊन सध्याच्याराजकीय परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करून मग चिपळूण, खेड आणि दापोली दौरा करतील व त्याची सुधारित तारीखआपणास कळविण्यात येईल असं वैभव खेडेकर यांनी सांगितले आहे. Post Views: 44
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे तिहेरी अपघात, वाहनांचे नुकसान
मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथील अवघड वळणावर भरधाव जाणाऱ्या ट्रकने दोन गाड्यांना धडक दिली….
खेड : भोस्ते घाटातील ‘हा’ वळण अजूनही धोकादायक
मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील भोस्ते घाटातील वाहतूक चौपदरीकरणानंतर सुलभ झाली असली तरी एक तीव्र उतार असलेले…
गुहागर : पोहताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, गुहागरातील घटना
मित्रांसाेबत पाेहून झाल्यानंतर पुन्हा तलावात पाेहायला गेलेल्या काेंडकारुळ (ता. गुहागर) येथील २४ वर्षीय तरुणाचा तलावात…
रत्नागिरी : जिल्ह्यात 700 शिक्षकांची मानधन तत्वावर नेमणूक
आंतरजिल्हा बदलीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त झाली. काही शाळा शून्यशिक्षकी शाळा…
रत्नागिरी : जिल्ह्यातील 185 ग्रामसेवकांची पदे रिक्त
जिल्ह्यात २०५ ग्रामसेवकांची पदे रिक्त झाली असून, ग्रामपंचायतींची धुरा प्रभारींवर सोपवण्यात आली आहे. शिक्षकांप्रमाणेच ग्रामसेवकांची…
कोकण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ; खासदार विनायक राऊत यांची डोकेदुखी वाढणार
राज्यात भाजपला राष्ट्रवादीची साथ मिळाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप आणखी…
मंडणगड : 19 गावांना दरडीचा धोका
पावसाळ्यातील आपत्तींचे निवारण करण्याकरिता विविध पातळ्यांवर नियोजन करून महसूल प्रशासनास यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती…
कोकणात जाताय पर्यटकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाला सुरवात झाली आहे. अनेक पर्यटकांना (Tourists) धबधबे, समुद्र, धरण, नदी आदी ठिकाणी…
No More Posts Available.
No more pages to load.
