चिपळूण तालुक्यात सामाईक जागेच्या वादातून एका ३८ वर्षीय व्यक्तीला वायपरच्या काठीने मारहाण करून जखमी केल्याची…
चिपळूण : मत्स्यबीज केंद्रासाठी करबवणेतील संपूर्ण जमीन तपासणार, वाशिष्ठीतील गाळ उपशासाठीही पाठपुरावाआमदार शेखर निकम यांच्या मागण्यांना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा सकारात्मक प्रतिसाद
संगमेश्वर मतदारसंघातील मत्स्यव्यवसायाला चालना देणे, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि चिपळूण शहराचा पूरधोका…
चिपळूण : बिल्डर्सच्या कार्यालयातून 73 लिटर डिझेलची चोरी, मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल
चिपळूण तालुक्यातील खेड येथील साधना बिल्डर्सच्या धवल व्यापारी संकुलातील कार्यालयातून ७३ लिटर डिझेल चोरीला गेल्याचा…
चिपळूणमध्ये भाजपचा पक्षविस्ताराचा झंझावात! मार्कंडी, शंकरवाडी, ओझरवाडीतील शेकडो तरुणांचा पक्षप्रवेश, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत तरुणांनी हाती घेतले कमळ
चिपळूण शहरात भारतीय जनता पार्टीने पक्षविस्ताराची मोहीम अधिक गतिमान केली असून, मार्कंडी, शंकरवाडी आणि ओझरवाडी…
चिपळूण : 33 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, वाशिष्ठी नदीपात्राजवळ बॅग, मोबाईल व अन्य साहित्य आढळले
चिपळूण तालुक्यातील ३३ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, त्याचे अपहरण झाल्याच्या संशयावरून…
चिपळूण : बहिणीच्या माहेरी येण्यावरून वाद, सख्ख्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार, शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चिपळूण तालुक्यातील कादवड धनगरवाडी येथे कौटुंबिक वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार…
चिपळूण : पिंपळीच्या दोन्ही पुलांसाठी 15 जानेवारी 2027 चा मुहूर्त! दसपटीकरांची प्रतीक्षा कायम, आमदार शेखर निकम यांच्याकडून कामाची पाहणी
चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पिंपळी येथील दोन्ही पुलांच्या बांधकामाकडे आता सर्वांचे लक्ष…
चिपळूण : तालुकाही दुष्काळग्रस्त जाहीर करा! कृषीवसंत शेतकरी संघाची शासनाकडे मागणी
पावसाचे कमी प्रमाण आणि अनियमित पावसामुळे चिपळूण तालुक्यातील शेती अडचणीत आली आहे. भाताच्या लोंब्यांमध्ये अपेक्षित…
चिपळूण : चिपळूणच्या पूरप्रश्नावर महत्त्वाची बैठक! वाशिष्ठी खाडीतील गाळ उपशासाठी 22 ऑक्टोबरला चर्चाआमदार शेखर निकम यांच्या मागणीची दखल
चिपळूण शहराला वारंवार भेडसावणाऱ्या पूरसमस्येच्या पार्श्वभूमीवर वाशिष्ठी खाडीतील गाळ उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे….
चिपळूण : शिक्षणमंत्री दादा भुसे यांची गोविंदराव निकम विद्यालयाला भेट; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
सावर्डे : महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्या नियोजित रत्नागिरी दौऱ्यादरम्यान ‘चला, शाळेत जाऊया’…
No More Posts Available.
No more pages to load.
