दापोली-खेड रस्ता बंद, मुसळधार पावसाचा कहर, रस्त्यावर पाणी, वाहतूक ठप्प

banner 468x60

दापोली आणि खेड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दापोली आणि खेड रोडवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.

रत्नागिरीतील पावसाचे प्रत्येक अपडेट आपण कोकण कट्टा न्युज youtube वर सविस्तर आपण पाहू शकता कृपया लिंकवर क्लिक करा

banner 728x90

https://youtube.com/@kokankattanews?si=PhPOPom7grKLnF6m

आणि कोकणातील सर्व हवामानाचे अपडेट मिळवण्यासाठी subscribe करा

पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता तात्पुरता बंद केला आहे.पाण्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Whatsap link : https://chat.whatsapp.com/JFL3JLkJiIZHvADEKhWtCI?mode=ac_t



वाहनचालक आणि प्रवाशांनी या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सांगण्यात आले असून, आपत्कालीन सेवा आणि प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरीतील पावसाचे प्रत्येक अपडेट आपण कोकण कट्टा न्युज youtube वर सविस्तर आपण पाहू शकता कृपया लिंकवर क्लिक करा आणि कोकणातील सर्व हवामानाचे अपडेट मिळवण्यासाठी subscribe करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *