Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : केळशी गावात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या इंद्रधनू गटाने केले दुग्धजन्य पदार्थांचे प्रात्यक्षिक

banner 468x60

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागृती कार्यानुभव उपक्रमांतर्गत केळशी येथे इंद्रधनू गटाने विविध कृषी विषयांवर प्रात्यक्षिक करून दाखवली.


केळशी त झालेल्या या कार्यक्रमाला महिला बचतगटाचे सदस्य उपस्थित होते. कृषी प्रात्यक्षिकांमध्ये दुधापासून बासुंदी, रसगुल्ला तसेच श्रीखंड कसे बनवायचे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात महिलांनी उस्फूर्त सहभाग दाखवला.

banner 728x90 banner 728x90


या उपक्रमाचे उद्दिष्ट महिला बचतगटांच्या सदस्यांना लघुउद्योगांना चालना देणे व शाश्वत शेतीतील महत्त्वाच्या बाबी समजावून देणे तसेच त्यातून व्यवसायाच्या संधी निर्माण करणे हे होते. या कार्यक्रमाला एकूण 20 महिलांनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी डॉ. प्रसादे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *