चिपळूणमधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने या दोघांपैकी अब्दुल कादिर लसने याचा मृतदेह सापडला आहे.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
जवळच्या नदीपात्रात मृतदेह सापडला आहे. आतीक बेबल याचा शोधकार्य सुरु आहे . एन डी आर एफ ची टीम पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.
त्यामध्ये इब्राहिम काजोरकर गोवळकोट,अब्रार हुसेन आंचरेकर गोवळकोट ,फरहान हिदायत पिलपिले खाटीकअली चिपळूण, अली नियाज सनगे रा बेबल मोहल्ला, जहिद हनीफ खान रा कोंढे चिपळूण, आरमान अजीज खान रा भेंडी नाका चिपळूण, आतीक इरफान बेबल
चिपळूण मधील आठ मुले सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथे फिरण्यासाठी आली होती.
.. रा बेबल मोहल्ला,( बेपत्ता ), अब्दुल कादीर नोशाद लासने रा.जिव्हाळा सुपर बाझार यांचा समावेश होता.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*