रत्नागिरी : 30 सप्टेंबरला आझाद मैदानावर धडकणार सकल नाभिक समाजाचे वादळ

banner 468x60

आपल्या विविध मागण्यांसाठी 30 सप्टेंबरला आझाद मैदानावर सकल नाभिक समाजाचे वादळ धडकणार आहे. केशाशिल्पी बोर्ड चालू व्हावे ही नाभिक समाजाची मागणी आहे.

banner 728x90 banner 728x90

महाराष्ट्रातील सर्व नाभिक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या आंदोलनाला राज्यातील ओबीसी संघटनेचा पाठिंबा आहे. किरण भांगे यांनी उभारलेला हा लढा सरकार दरबारी नाभिक समजला न्याय देण्यासाठी आहे असं मत किरण भांगे यांनी मांडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *