रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्हाभरात एकूण ३९.५२ टक्के मतदान झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यामध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक ४२.८३ टक्के मतदान नोंदवले गेले असून, सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचे चित्र आहे. उर्वरित तालुक्यांमध्येही मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू असून, सायंकाळपर्यंत टक्केवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













