रत्नागिरी : खोल समुद्रात उद्यापासून मच्छीमारी
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : खोल समुद्रात उद्यापासून मच्छीमारी

दोन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर खोल समुद्रातील मच्छीमारीला मंगळवार 1 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मात्र वातावरण…

banner 728x90A
रत्नागिरी : सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी 9 आरोपींना अटक
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी 9 आरोपींना अटक

शहरातील शिवाजीनगर येथील सिद्धिविनायकनगरमधील एका इमारतीत चालणाऱ्या वेश्या व्यवसाय प्रकरणातील मुख्य संशयिताच्या आणखी सहा साथीदारांना…

दापोली : दापोली विधानसभा काँग्रेस लढवणार

दापोली : दापोली विधानसभा काँग्रेस लढवणार

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे नेते जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतील; मात्र काँग्रेसच्या पारंपरिक…

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढणार – सुनील तटकरे
कोकण, रत्नागिरी  

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढणार – सुनील तटकरे

आम्ही शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. आम्ही घेतलेल्या भूमिकेची माहिती दिली…

चिपळूण : परशुराम घाटात काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे, दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले

चिपळूण : परशुराम घाटात काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे, दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, काही…

मंडणगड : सिमाब काझीने दहशतवाद्यांना पुरवली आर्थिक मदत, ATS तपासात निष्पन्न, कोण आहे सिमाब काझी

मंडणगड : सिमाब काझीने दहशतवाद्यांना पुरवली आर्थिक मदत, ATS तपासात निष्पन्न, कोण आहे सिमाब काझी

दहशतवादी विरोधी पथकाने (Anti Terrorist Squad) पणदेरी (ता. मंडणगड) येथे कारवाई करत एका संशयिताला ताब्यातघेतले. 👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909  हा संशयित पुणे–कोथरूड पोलिसांच्या (Pune Police) अटकेतील दोन दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याचेएटीएसच्या तपासात पुढे आले आहे. या संशयिताला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी कोकणातील आणखी दोघे एटीएसच्याटप्प्यात असल्याचे समजते. एटीएसने गोंदिया आणि रत्नागिरीतून दोन संशयितांना २७ जुलैला ताब्यात घेतले होते.  पुणे–कोथरूडपोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याचीमाहिती तपासात पुढे आली आहे. राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा त्यांचा कट होता, असेही निष्पन्न झाले आहे.  त्यामुळे सर्व सुरक्षायंत्रणा कामाला लागल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीशिवाय त्यांना हे शक्य नसल्याने अशा साथीदारांचा एटीएसला शोध होता. त्यापैकी पणदेरी (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील एकाला एटीएसने ताब्यात घेतले होते.  त्याची चौकशी केली असता, हादहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे दहशतवादी पथकाने त्याला अटक दाखविली आहे. त्याच्याकडे पैसे कुठून येतात, प्रात्यक्षिक करताना दहशतवाद्यांबरोबर कुठे–कुठे होता, याची चौकशी सुरू आहे.  परंतु अजून त्याचेनाव जाहीर करण्यात आलेले नाही. गोंदिया येथील संशयिताने त्यांना फ्लॅट दिल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यालाही अटक केलीगेली आहे. मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युसूफ अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.  या प्रकरणाची व्याप्तीवाढत असून, तपासामध्ये कोकणातील आणखी दोघांचा समावेश असल्याचे समजते.  कोण आहे सिमाब काझी – काझी हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील पंढेरी गावाचा रहिवासी आहे. त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तो एकानामांकित कंपनीत कामाला असून त्याला १५ लाख रुपयांचे पॅकेज आहे. सध्या तो कोंढवा भागात राहायला आहे. प्रतिनिधीवेगवान…

संगमेश्वर : तालुक्यातील चाफवली गावात डोंगराचा भाग खचला

संगमेश्वर : तालुक्यातील चाफवली गावात डोंगराचा भाग खचला

चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणी, या वाड्यातील दोनगर भागाला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत.  👉🏻जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 रत्नागिरी जिल्ह्यातीलसंगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील काही ठिकाणी डोंगर भाग खचला असून मोठ मोठ्या भेगाही पडल्या आहेत.  तसेचरस्त्यालाही अती वृष्टीमुळे भेगा पडल्या आहेत. असाच काही भाग काही वर्षा पूर्वीही खचला होता. यावेळी मात्र आणखी काहीठिकाणी भाग खचला आसल्याचे पाहणी दरम्यान लक्षात आले.  चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणी, या वाड्यातील दोनगर भागालामोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. भटाचा कोंड या भागात डोंगराला काही वर्षा पूर्वीही अशाच भेगा पडल्या होत्या.  प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट…

दाभोळ : मंदिराची संरक्षक भिंत कोसळली, अद्याप परिस्तिथी जैसे थेच 

दाभोळ : मंदिराची संरक्षक भिंत कोसळली, अद्याप परिस्तिथी जैसे थेच 

दाभोळ येथील भंडारवाडा येथे असलेल्या स्वयंभू हनुमान मंदिराची संरक्षक भिंत 25 जूलैला कोसळली होती.  गेले 5-6 दिवस पडतअसलेल्या मुसळधार पावसाने ही भिंत कोसळली असून त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे.  👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909 दाभोळ येथील सुरूच्या बनात हेहनुमान मंदिर असून, या मंदिराच्या आवारात असलेल्या संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली असल्याने मंदिराच्या एका पिलरलाधोका निर्माण झालाय.  दाभोळचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मंदिराच्या ठिकाणी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करूनपंचनामा केला आहे माञ अद्याप याठिकाणी कोणतंही काम झालं नाहीय.  भिंतीचा मलबा अद्याप ही तसाच आहे. मुसळधारपावसामुळे उर्वरीत भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. पंचनामा केला आहे माञ परिस्तिथी जैसे थेच आहे.  मंदिराच्यापृष्ठभागालाही थडे गेल्यामुळे तो ही ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भींतीचं काम लवकारात लवकर करण्याची मागणी होऊलागलीय.  प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या…

शृंगारतली : पोस्ट ऑफिस मध्ये आधारकेंद्र सुरु करण्याची रियाज ठाकूर यांची मागणी

शृंगारतली : पोस्ट ऑफिस मध्ये आधारकेंद्र सुरु करण्याची रियाज ठाकूर यांची मागणी

शृंगारतली: जाहिद मुजावर काँग्रेस आय चे गुहागर तालुका अध्यक्ष रियाज ठाकूर यांनी शृंगारतली पोस्ट कार्यलयाला…

मंडणगड : दहशतवाद्यांचं मंडणगड कनेक्शन, एटीएसच्या पथकाने एकाला घेतले ताब्यात

मंडणगड : दहशतवाद्यांचं मंडणगड कनेक्शन, एटीएसच्या पथकाने एकाला घेतले ताब्यात

पुणे- कोथरूड पोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची…

No More Posts Available.

No more pages to load.