चिपळूण : 16 गावांतील 40 दरडग्रस्त वाड्या भीतीच्या छायेत

चिपळूण : 16 गावांतील 40 दरडग्रस्त वाड्या भीतीच्या छायेत

इर्शाळवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील दरडग्रस्त गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकीकडे अतिवृष्टीचा इशारा देण्यात…

banner 728x90A
मंडणगड : अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मंडणगड : अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मंडणगड येथील एका अल्पवयीन मुलीशी लग्न लावल्याचे दर्शवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

गुहागर : पाटपन्हाळे महाविद्यालयात बँक राष्ट्रीयकरण दिन उत्साहात संपन्न

गुहागर : पाटपन्हाळे महाविद्यालयात बँक राष्ट्रीयकरण दिन उत्साहात संपन्न

प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि…

दापोली : कादिवली पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचला

दापोली : कादिवली पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचला

दापोली तालूक्यातील एक महत्वाचा मार्ग असलेल्या दापोली कुडावळे कादीवली वेळवी आंजर्ले या मार्गावरील कादिवली येथे…

रत्नागिरी : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, उच्चभ्रू ठिकाणी दोन तरुणींसह एकजण ताब्यात
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, उच्चभ्रू ठिकाणी दोन तरुणींसह एकजण ताब्यात

रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती आणि उच्चभ्रू ठिकाणी दोन तरुणींच्या साहाय्याने चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण…

रत्नागिरी : 22 जुलै रोजीही शाळेला सुट्टी
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : 22 जुलै रोजीही शाळेला सुट्टी

21 ते 25 जुलै जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.  🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 कोणत्याही प्रकारचीअनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा  (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक) विद्यालयांना उद्या शनिवार 22 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेशजिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला.       जिल्हयाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने व खेड तालुक्यातील जगबुडीनदीने इशारा पातळी ओलांडली आहे.  राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नेय तसेच अतिवृष्टीमुळेआपत्कालीन परिस्थिती निर्माण  झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या 22 जुलै रोजी शाळांना सुट्टीजाहीर करण्यात आली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक…

चिपळूण : पूरानंतर चिपळूणात मगरींचे संकट

चिपळूण : पूरानंतर चिपळूणात मगरींचे संकट

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार २४ जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या …

महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ता खचला पाहा VIDEO
कोकण, रायगड  

महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ता खचला पाहा VIDEO

मुंबई–गोवा महामार्गावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  https://youtube.com/shorts/P7C5um5SKw8?feature=share महाड शहर परिसरातील शेडाव नाका येथील मुंबई–गोवामहामार्गाचा संरक्षण कठडा कोसळला आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909  सुदैवाने यावेळी महामार्गावरूनकोणतेही वाहने जात नव्हती.  प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !…

खेड : खेडमधील परिस्थिती पूर्ववत, बंद झालेले रस्ते सुरू

खेड : खेडमधील परिस्थिती पूर्ववत, बंद झालेले रस्ते सुरू

पूर परिस्थितीमुळे खेडमधील बंद झालेले रस्ते, संपर्क तुटलेल्या गावात दळणवळण सुरु झाल्याने परिस्थिती पूर्ववत झाली…

No More Posts Available.

No more pages to load.