कोकण कट्टा लाईव्ह – गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

banner 468x60

कोकणातील कलागुणांना आणि कोकणी संस्कृतीसाठी स्वतंत्र एक व्यासपीठ तयार करून देण्यासाठी उत्सव काळात गणपती सजावट स्पर्धा कोकण कट्टा लाईव्ह मार्फत आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. मुळात आमचा पहिलाच प्रयत्न होता मात्र पहिल्याच स्पर्धेत कोकणातील अनेक गावातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

कोकण कट्टा लाईव्हचे वाचक आणि प्रेषकांनी दिलेला हा प्रेम आम्ही आमच्या कामातून असाच पुढे ठेवणार आहोत.

तुम्हाला आमच्याकडून आणखी काय पाहायला किंवा वाचायला आवडेल? हे आम्ह्यला कमेंट करून कळवू शकता.

घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेत एकूण 30 स्पर्धक सहभागी झाले होते.30 पैकी 5 स्पर्धक हे टॉप 5मध्ये आले असून त्यांची उत्कृष्ट गणपती आरास सजावट करिता निवड करण्यात आली आहे.

कोकण कट्टा लाईव्ह तर्फे टॉप 5 मध्ये नंबर आलेल्या उमेदवारास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.तसेच इतर स्पर्धकांना सहभागी झाल्याबद्दल प्रमापत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद

Open this link to join my WhatsApp Group:

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

कोकण कट्टा लाईव्ह घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2023

सजावट स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे 👇
◼️👉 शैलेश गांवकर(मालवण सिंधुदुर्ग )


◼️👉 राजेंद्र पाटणकर ( खडपोली चिपळूण )


si=DpW0MkCnkqzba8lb
◼️👉 अशोक सामंत (गोरेगाव)


◼️👉 संदीप शिखरे(अंधेरीमुंबई )



◼️👉 साहिल चव्हाण(रत्नागिरी )


◼️👉 सचिन बारे
(लांजा )

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *