Breaking News
मंडणगडमध्ये वृद्ध महिलेला संमोहित करून दोन तोळ्यांची सोनसाखळी लंपास, सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू रत्नागिरी : ‘लाच देणार नाही, लाच घेणार नाही’ दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ रत्नागिरी : दोन ठिकाणी बेशुद्धावस्थेत आढळलेल्या दोघांचा मृत्यू, जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन दापोली-खेड मार्गावर टाक्यांची धोकादायक वाहतूक, कारवाईची मागणी, बांधलेल्या टाक्यांमुळे अपघाताचा धोका, वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी खेड : कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात 30 रुग्णांना जेवणाविना राहण्याची वेळ, ठेकेदाराचे पेमेंट थकल्याने भोजनपुरवठा बंद? रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, अलसफा वेल्फेअर फाउंडेशनकडून बिस्किटे आणि फळांचे वाटप
View By Date
गुहागर : हायस्कूलमधील 8 कॉम्प्युटर संच चोरीला

गुहागर : हायस्कूलमधील 8 कॉम्प्युटर संच चोरीला

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली मध्ये चोरी झाली…

दापोली : लाचखोर तलाठी राजेंद्र उंडेवर गुन्हा दाखल

दापोली : लाचखोर तलाठी राजेंद्र उंडेवर गुन्हा दाखल

दापोली तालुक्यातील केळशी व मांदिवली सजा अतिरिक्त कार्यभार असलेले ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी राजेंद्र…

रत्नागिरी : कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये माधुरी मुळे गायकवाड यांना कांस्य पदक, 9 तास 35 मिनिटांत 90 किमी अंतर केले पार

रत्नागिरी : कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये माधुरी मुळे गायकवाड यांना कांस्य पदक, 9 तास 35 मिनिटांत 90 किमी अंतर केले पार

जगातील सर्वात खडतर आणि प्रतिष्ठित कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धा यंदा ८ जून २०२५ रोजी दक्षिण आफ्रिकेत…

चिपळुण : उभ्या ट्रकवर दुचाकीस्वार आदळून तरुण जागीच ठार

चिपळुण : उभ्या ट्रकवर दुचाकीस्वार आदळून तरुण जागीच ठार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कापसाळ येथे गुरुवारी रात्री 12.30 वाजता उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून टेरव येथील…

दापोली : 22 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या

दापोली : 22 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या

दापोली जालगाव बर्वेआळी येथे 22 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. झारखंड येथून दापोलीत…

खेड : धामणंद येथे डोहात बुडून वृद्धाचा मृत्यू

खेड : धामणंद येथे डोहात बुडून वृद्धाचा मृत्यू

खेड तालुक्यातील धामणंद येथे घरामागील डोहात बुडून एका ६९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी…

राजापूर : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू

राजापूर : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू

राजापूर येथे वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आणि प्रसूती झालेल्या मातेचे गर्भाशय काढावे…

मंडणगडमधील क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचा विमान अपघातात मृत्यू, स्वप्न पूर्ण केलं, पण नियतीने घात केला

मंडणगडमधील क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचा विमान अपघातात मृत्यू, स्वप्न पूर्ण केलं, पण नियतीने घात केला

अहमदाबादवरून लंडनकडे निघालेल्या विमानाच्या उड्डाणानंतर काही मिनिटांतच झालेल्या भीषण अपघातात मंडणगड तालुक्यातील बुरी या गावची…

दापोली : हर्णे बायपास रोडवर बोलेरो – स्कोडा कारचा अपघात 4 जखमी

दापोली : हर्णे बायपास रोडवर बोलेरो – स्कोडा कारचा अपघात 4 जखमी

दापोली तालुक्यातील हर्णे बायपास रोडवर बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव…

No More Posts Available.

No more pages to load.