राज्यातील सर्व पक्षांच्या जवळपास उमेदवार निश्चित झाले तरी मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात महायुतीकडून कोण…
खेड : आमदार योगेश कदम आणि रामदास कदमांचा बॅनर, सदानंद कदमांची थेट पोलिसात तक्रार
खेडमध्ये एका बॅनरवरुन राजकीय वाद समोर आले आहेत. आचारसंहितेतली पहिली तक्रार बॅनरबाजी वरून दाखल करण्यात…
दापोली : पर्यावरणपूरक होळी जनजागृती करत मुंबई ते दापोली सायकल प्रवास
कोकणात शिमगा होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून गावी…
रत्नागिरी : वरवडे खाडीत होडी उलटून बुडालेल्या 12 मुलींना वाचविण्यात यश
शिमगोत्सवातील पारंपरिक पद्धतीप्रमाणे वरवडे खाडीत फिरण्यासाठी गेलेली खारवी वाड्यातील खासगी बोट आज (दि.२४) दुपारी १२.३०…
दापोली : गावठी दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल
दापोली तालुक्यात वाकवली गणेशनगर येथील एकावर अवैधरित्या गावठी दारूचा साठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…
रत्नागिरीतील ‘या’ गावांत 144 कलम लागू; पोलिस दलाकडून खबरदारी
जिल्ह्यात शिमगोत्सवाची (Shimgotsav Festival) धूम सुरू असतानाच मानपान, पूर्ववैमनस्यातून गावात वाद सुरू आहेत. यातून कायदा…
खेड : शिमग्याला गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या कारचे टायर फुटून भीषण अपघात
मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर मुंबईहून गुहागरला शिमगोत्सवासाठी येत असताना वॅगनआर गाडीचे टायर फुटून झालेल्या…
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर 6 लाखांची गोवा बनावटीची दारु पकडली, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील पन्हाळे येथे उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या तपासणीत गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक…
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक : मशाली’च्या विरोधात धनुष्यबाण की कमळ? उमेदवार अजूनही ठरेना,कार्यकर्ते संभ्रमात
लोकसभेची आचारसंहिता लागून काही दिवस उलटले तरी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मशालीच्या विरोधातील उमेदवार अद्यापही…
दापोली : ‘साई रिसोर्ट’मध्ये साहित्याची चोरी
मुरुड येथील बहुचर्चित असलेल्या साई रिसोर्ट मधील सुमारे १ लाख २ हजार ८०० रुपये किमतीचे…
No More Posts Available.
No more pages to load.
