चिपळूण : शाळकरी मुलींच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकांची चौकशी , शरीरावरील जखमा कसल्या? मृत्यूचे गूढ अधिक

चिपळूण : शाळकरी मुलींच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकांची चौकशी , शरीरावरील जखमा कसल्या? मृत्यूचे गूढ अधिक

तालुक्यातील कळकवणे राजवाडा येथील दोन शाळकरी मुलींच्या मृत्यूचे गूढ अधिक वाढले आहे. याप्रकरणी पालिसांनी शाळेतील शिक्षकांची रविवारी चौकशी केली.  ज्यापरिस्थितीत या दाघींचे मृतदेह आढळले आहेत, त्यावरून घातपाताचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे.  मात्र, मृतदेहांवर तसेच शरीरावर भाजलेल्या अवस्थेतील खुणा आढळल्याने या खुणा कसल्या आहेत, याचा शोध  सुरू आहे. सोनाली राजेंद्र निकम (१५) आणि मधुरा लवेश जाधव (१५, दाघीही रा. कादवड, कातळवाडी, चिपळूण) नववीमध्ये शिकत होत्या.  शनिवारी दुपारी त्या येथील वैतरणा नदीकिनारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, काही वेळातच त्यादाघींचे मृतदेह नदीकिनारी तरंगताना दिसले.  त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींना नदीच्या पाण्यातून बाहेर काढले. मधुरा जाधव हिचा जागीच मृत्यू झाला होता, तर सोनाली निकम हिचा श्वासाच्छ्वास सुरू होता. तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तिला रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.  या घटनेची माहिती मिळताच शिरगाव अलोरे पोलिसस्थानकाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.  मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.  मृतदेह नदीत न सापडता नदीकिनारी सापडल्याने ही आत्महत्या नसावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, तसेच मारहाण झाल्याच्या कोणत्याही खुणा दोघींच्या शरीरावर नसल्याने अत्याचार झालेलानसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.   मृतदेह नदीत न सापडता नदीकिनारी सापडल्याने ही आत्महत्या नसावी, असा अंदाजव्यक्त करण्यात येत आहे, तसेच मारहाण झाल्याच्या कोणत्याही खुणा दाघींच्या शरीरावर नसल्याने अत्याचार झालेला नसल्याचेपोलिसांचे म्हणणे आहे. दाघींना  उष्माघाताचा अटॅक आला असावा का, याचाही शाळेध घेतला जात आहे. त्या दाघी ज्या शाळेतशिकत आहेत, त्या शाळेतील शिक्षकांची रविवारी चौकशी करण्यात आली.रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे एकपथक दिवसभर तपासात गुंतले आहे. …

रत्नागिरी : बॅनर्स लावताय तर जरा जपून, 12 हजार 544 पोस्टर्स, बॅनर्स उतरवले
कोकण, रत्नागिरी, रायगड  

रत्नागिरी : बॅनर्स लावताय तर जरा जपून, 12 हजार 544 पोस्टर्स, बॅनर्स उतरवले

रत्नागिरी : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेवरील 12 हजार 544 वाॕल…

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा : केंद्रीय मंत्री नारायण राणे की उद्योजक किरण सामंत, उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा : केंद्रीय मंत्री नारायण राणे की उद्योजक किरण सामंत, उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे पहिल्या टप्प्यातील जागावाटप निश्चित झाले आहे. पहिल्या टप्प्यातील केवळ जागा जाहीर…

दापोली : कुऱ्हाड मारून नळपाणी योजनेचं नुकसान

दापोली : कुऱ्हाड मारून नळपाणी योजनेचं नुकसान

दापोली तालुक्यातील हातीप गावातील नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. काम सुरू असताना त्यातील एका पाईपचे…

रत्नागिरी : मालकाच्या परवानगीशिवाय प्रचारासाठी जागा वापरण्यास निर्बंध, रत्नागिरीत आदेश लागू
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : मालकाच्या परवानगीशिवाय प्रचारासाठी जागा वापरण्यास निर्बंध, रत्नागिरीत आदेश लागू

निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीचा संबंधित जागा मालकाच्या परवानगी शिवाय व…

खेड-भरणे मार्गावर अपघात, दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड-भरणे मार्गावर अपघात, दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

खेड-भरणे मार्गावरील एसटी आगारासमोर दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० च्या…

रत्नागिरी : सोमेश्वर मुस्लिमवाडी येथे मुलाला मारहाण, दोन अज्ञात महिलांविरोधात गुन्हा
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : सोमेश्वर मुस्लिमवाडी येथे मुलाला मारहाण, दोन अज्ञात महिलांविरोधात गुन्हा

तालुक्यातील सोमेश्वर मुस्लिमवाडी येथे एका मुलाला मारहाण करत त्याच्या घरात घुसून 20 हजार लांबवल्याप्रकरणी दोन…

दापोली : साई रिसॉर्टमधील अनधिकृत बांधकाम तोडण्याची तयारी सदानंद कदमांची माहिती

दापोली : साई रिसॉर्टमधील अनधिकृत बांधकाम तोडण्याची तयारी सदानंद कदमांची माहिती

दापोली तालुक्यातील साई रिसॉर्टमधील अनधिकृत बांधकाम स्वतःच चार आठवड्यांच्या आत तोडण्याची तयारी उद्योजक सदानंद कदम…

No More Posts Available.

No more pages to load.