गेल्या चार दिवसापासून दापोली शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील मौजे गिम्हवणे येथील भिंत कोसळून…
रत्नागिरी
राजापुर : मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग, लाखोचे नुकसान
शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पवार इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला बुधवारी (५ जुलै) मध्यरात्री १:३० वाजण्याच्या भीषण आग…
खेड : जंगलात दारुअड्ड्यावर छापे, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
दारुबंदी विराेधक माेहिमेंतर्गत खेड पाेलिसांनी जंगलमय भागात हातभट्टी दारू धंद्यावर बुधवारी (५ जुलै) सकाळी ७…
दापोली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा स्थगित
दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ तारखेचा रत्नागिरी दौरा स्थगित करण्यात आला आहे. सध्याराज्यातील 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार मुंबई मेळाव्यानंतर त्यांचा हा दौरा होईल असे, मनसेचे कोकणातील नेते वैभवखेडेकर यांनी कळवलं आहे. 8 जुलै रोजी राज ठाकरे हे चिपळूण, खेड आणि दापोलीच्या दौऱ्यावर येणार होते. राज ठाकरे मुंबईमध्ये मेळावा घेऊन सध्याच्याराजकीय परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करून मग चिपळूण, खेड आणि दापोली दौरा करतील व त्याची सुधारित तारीखआपणास कळविण्यात येईल असं वैभव खेडेकर यांनी सांगितले आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !…
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे तिहेरी अपघात, वाहनांचे नुकसान
मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथील अवघड वळणावर भरधाव जाणाऱ्या ट्रकने दोन गाड्यांना धडक दिली….
खेड : भोस्ते घाटातील ‘हा’ वळण अजूनही धोकादायक
मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील भोस्ते घाटातील वाहतूक चौपदरीकरणानंतर सुलभ झाली असली तरी एक तीव्र उतार असलेले…
गुहागर : पोहताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, गुहागरातील घटना
मित्रांसाेबत पाेहून झाल्यानंतर पुन्हा तलावात पाेहायला गेलेल्या काेंडकारुळ (ता. गुहागर) येथील २४ वर्षीय तरुणाचा तलावात…
रत्नागिरी : जिल्ह्यात 700 शिक्षकांची मानधन तत्वावर नेमणूक
आंतरजिल्हा बदलीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त झाली. काही शाळा शून्यशिक्षकी शाळा…
रत्नागिरी : जिल्ह्यातील 185 ग्रामसेवकांची पदे रिक्त
जिल्ह्यात २०५ ग्रामसेवकांची पदे रिक्त झाली असून, ग्रामपंचायतींची धुरा प्रभारींवर सोपवण्यात आली आहे. शिक्षकांप्रमाणेच ग्रामसेवकांची…
कोकण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ; खासदार विनायक राऊत यांची डोकेदुखी वाढणार
राज्यात भाजपला राष्ट्रवादीची साथ मिळाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप आणखी…
No More Posts Available.
No more pages to load.

