Konkan Railway News: प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा; रेल्वे मार्गावर विशेष गाडी धावणार
कोकण, रत्नागिरी  

Konkan Railway News: प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा; रेल्वे मार्गावर विशेष गाडी धावणार

Kankavli News: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात…

दापोली : उशीरा का होईना कोकणी माणूस जागा झाला, परप्रांतीयांना जमीन खरेदी करण्यास सक्तमनाई

दापोली : उशीरा का होईना कोकणी माणूस जागा झाला, परप्रांतीयांना जमीन खरेदी करण्यास सक्तमनाई

कोकणात येऊन कवडीमोलाने जमिनी खरेदी करून त्यावर आपले इमले उभारत आहे. एजंटच्या आमिषाला बळी पडून…

रत्नागिरी : गांजाच्या 38 पुड्या जप्त, पावसकर आणि चाऊस असे दोघे संशयित ताब्यात

रत्नागिरी : गांजाच्या 38 पुड्या जप्त, पावसकर आणि चाऊस असे दोघे संशयित ताब्यात

शहरातील राजिवडा-शिवखोल येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात…

रत्नागिरी : इन्स्टाग्रामवर मुलांचे पॉर्न व्हिडीओ टाकले; एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : इन्स्टाग्रामवर मुलांचे पॉर्न व्हिडीओ टाकले; एकावर गुन्हा दाखल

इन्स्टाग्रामवर दोन लहान मुलांचे पॉर्न व्हिडीओ टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी…

दापोली : दोन गावात पाण्याचे टॅंकर, पाणी टंचाईची समस्या समोर

दापोली : दोन गावात पाण्याचे टॅंकर, पाणी टंचाईची समस्या समोर

दापोली पंचायत समितीकडे उंबरशेत व केळशी या गावांमधून टँकरची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी…

दाभोळ : मिरवणूक काढल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल
कोकण, दाभोळ, रत्नागिरी  

दाभोळ : मिरवणूक काढल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल

दाभोळ कोळथरे येथे मिरवणूक बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी…

शृंगारतळी : शिकारीसाठी गेलेल्या 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शृंगारतळी : शिकारीसाठी गेलेल्या 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणार्‍या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  शृंगारतळी येथे चेक पोस्ट वर गुहागर पोलीसांनीनाकाबंदी केली असताना अभिजित विजय शेटे ( 41 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुशील सुधीर पवार (32 रा. कांदिवली) जोगेशशंकर भुवड (47 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सचिन सुधाकर पवार (37 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुयोग सुधीर पवार (32 रा. पवार साखरी, ता. गुहागर) यांना त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहन (एमएच 06-टी 7860 या वाहनामधून एक 12 बोरबंदूक, 4 काडतूस व 2 बॅटरीसह ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस नाईक राजेश शांताराम धनावडे यांनी फिर्याद दिली गुहागर पोलीस ठाणे येथे संशयितांविरोधात भारतीय शस्त्रअधिनियम कलम 3, 7, 25 भारतीय दंड संहिता 34 प्रमाणे135 भारतीय कलम 188 IPC कलम प्रमाणे गुन्हा दाखलकरण्यात आलेला आहे.  या प्रकरणी संशयितांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपासगुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.  सध्या सर्वत्र शिकारचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले असून गुहागर पोलीस यांचीही धडक कारवाईमुळे शिकारी करणार्‍यांचे धाबे चांगले दणाणले आहेत. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका…

दापोली : लग्न उरकून परताना दापोलीतील वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, 9 प्रवासी जखमी

दापोली : लग्न उरकून परताना दापोलीतील वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, 9 प्रवासी जखमी

महाड तालुक्यातील लग्न उरकून शिवनारी- सुतारवाडी (ता. दापाली) येथे येत असताना कार दुसऱ्या कारवर आदळून…

रत्नागिरी : जिल्ह्यात सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 138 जणांवर कारवाई

रत्नागिरी : जिल्ह्यात सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 138 जणांवर कारवाई

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतररत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अलर्ट झालेल्या पोलिस यंत्रणेकडून…

No More Posts Available.

No more pages to load.